ICC Rankings मध्ये भारतीय महिलांची चांदी, फलंदाजाच्या यादीत भारताचा डंका!

एकीकडे भारतीय पुरुष संघ इंग्लंडमध्ये भारतीय क्रिकेटचं नाव मोठं करत आहे. तर दुसरीकडे भारतीय महिलांनी आयसीसी जागतिक महिला क्रिकेटर्सच्या गुणवत्ता यादीत चांगलं यश मिळवलं आहे.

| Updated on: Sep 13, 2021 | 10:48 AM
आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ (ICC) यांनी नुकत्याच सर्व जागतिक क्रमवारीतील खेळाडूंची यादी जाहीर केली. यावेळी त्यांनी महिला क्रिकेटपटूंची वन-डे आणि टी-20 क्रिकेट अशा दोन्हीतील क्रमवारी पुन्हा अपडेट केली. यामध्ये वनडे प्रकारात फलंदाजीमध्ये भारताची कर्णधार मिथाली राज 762 गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे.

1 / 5
एकदिवसीय प्रकारानंतर टी-20 मध्ये भारताची युवा फलंदाज शेफाली वर्मा अव्वल क्रमांकावर आहे. तिच्या खात्यात 759 गुण आहेत.

एकदिवसीय प्रकारानंतर टी-20 मध्ये भारताची युवा फलंदाज शेफाली वर्मा अव्वल क्रमांकावर आहे. तिच्या खात्यात 759 गुण आहेत.

2 / 5
शेफालीसह टी-20 फलंदाजाच्या रँकिगमध्ये स्म्रिती मंधाना 716 गुणांसह तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे.

शेफालीसह टी-20 फलंदाजाच्या रँकिगमध्ये स्म्रिती मंधाना 716 गुणांसह तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे.

3 / 5
भारताची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी 694 गुणांसह पाचव्या स्थानावर विराजमान आहे.

भारताची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी 694 गुणांसह पाचव्या स्थानावर विराजमान आहे.

4 / 5
फलंदाजी आणि गोलंदाजीनंतर भारताला अष्टपैलू कामगिरीने अप्रतिम कामगिरी करणाऱ्या दीप्तीलाही बढती मिळाली आहे. ती एकदिवसीय अष्टपैलू रँकिगमध्ये पाचव्या तर टी-20 मध्ये चौथ्या स्थानावर अनुक्रमे 331 आणि 321 गुणांनी विराजमान आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.