IPL 2021, CSK vs MI Head to Head Records | मुंबई विरुद्ध चेन्नई कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने, कोण जिंकणार मॅच?

IPL 2021 MI vs CSK Head to Head Records | ताज्या आकडेवारीनुसार चेन्नई सुपर किंग्स (CSK) पॉइंट्सटेबलमध्ये पहिल्या तर मुंबई इंडियन्स (MI) चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे.

May 01, 2021 | 6:45 PM
sanjay patil

|

May 01, 2021 | 6:45 PM

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 27 वा सामना कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये खेळवण्यात येणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात ही लढत रंगणार आहे. या मॅचला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे.

1 / 5
उभयसंघ आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 30 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये चेन्नई वरचढ राहिली आहे. मुंबईने 18 सामन्यात विजय मिळवला आहे. तर चेन्नईने 12 सामन्यात चेन्नईला उपट दिली आहे.

2 / 5
दोन्ही संघांची मागील 5 सामन्यांची आकडेवारी पाहता मुंबई चेन्नईवर वरचढ राहिली आहे. मुंबईने या 5 पैकी 4 सामन्यात विजय मिळवला. तर चेन्नईने 1 वेळा मात केली आहे.

3 / 5
दिल्लीतील या मैदानावर हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने भिडणार आहेत. याआधी हे दोन्ही संघ 2013 मध्ये भिडले होते. त्यावेळेस चेन्नईने मुंबईचा 48 धावांनी पराभव केला होता.

4 / 5
मागील हंगामात दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध 2 सामने खेळले आहेत. यापैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकला होता. त्यामुळे या सामन्यात कोण वरचढ ठरणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें