AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akash Madhwal | ‘इंजिनिअर’ आकाश मढवाल याच्याकडून लखनऊचं मजबूत ‘बांधकाम’, दिग्गजांना पछाडत मोठा रेकॉर्ड

आकाश मढवाल याने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध 5 विकेट्स घेत मुंबई इंडियन्सचा विजय सोपा केला. मढवालने यासह मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

| Updated on: May 25, 2023 | 1:12 AM
Share
मुंबई इंडियन्सच्या आकाश मढवाल याने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात अवघ्या 5 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या.

मुंबई इंडियन्सच्या आकाश मढवाल याने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात अवघ्या 5 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या.

1 / 6
इंजिनिअर असलेल्या मढवालने लखनऊला निर्णयक क्षणी धक्के दिले. मढवालने यासह लखनऊ टीमचं  'बांधकाम' केलं. मढवालने मुंबईच्या विजयात मोठी भूमिका बजावली.  मढवाल पलटणच्या विजयाचा शिल्पकारच ठरला.

इंजिनिअर असलेल्या मढवालने लखनऊला निर्णयक क्षणी धक्के दिले. मढवालने यासह लखनऊ टीमचं 'बांधकाम' केलं. मढवालने मुंबईच्या विजयात मोठी भूमिका बजावली. मढवाल पलटणच्या विजयाचा शिल्पकारच ठरला.

2 / 6
आकाश मढवाल याने यासह आयपीएल प्लेऑफ इतिहासात एकाच सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेत दिग्गजांना मागे टाकलं.  मढवालने  डग बॉलिंजर, धवल कुलकर्णी आणि  जसप्रीत बुमराह यांना मागे टाकलं.

आकाश मढवाल याने यासह आयपीएल प्लेऑफ इतिहासात एकाच सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेत दिग्गजांना मागे टाकलं. मढवालने डग बॉलिंजर, धवल कुलकर्णी आणि जसप्रीत बुमराह यांना मागे टाकलं.

3 / 6
डग बॉलिंजर याने चेन्नई सुपर किंग्सकडून 2010 मध्ये डेक्कन चार्जर्स हैदराबाद विरुगद्ध आयपीएल प्लेऑफमध्ये  13 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स घेतल्या होत्या.

डग बॉलिंजर याने चेन्नई सुपर किंग्सकडून 2010 मध्ये डेक्कन चार्जर्स हैदराबाद विरुगद्ध आयपीएल प्लेऑफमध्ये 13 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स घेतल्या होत्या.

4 / 6
मराठमोळ्या धवल कुलकर्णी याने 2016 मध्ये गुजरात लायन्स कडून खेळताना  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध आयपीएल प्लेऑफमध्ये 14 धावा देत 4 फलंदाजांचा काटा काढला होता.

मराठमोळ्या धवल कुलकर्णी याने 2016 मध्ये गुजरात लायन्स कडून खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध आयपीएल प्लेऑफमध्ये 14 धावा देत 4 फलंदाजांचा काटा काढला होता.

5 / 6
तर मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराह याने  दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आयपीएल प्लेऑफ 2020 मध्ये 14 धावा देत  4 विकेट्स घेतल्या होत्या.

तर मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराह याने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आयपीएल प्लेऑफ 2020 मध्ये 14 धावा देत 4 विकेट्स घेतल्या होत्या.

6 / 6
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.