मुंबई इंडियन्ससाठी पुढचे चार सामने खूपच महत्त्वाचे, का आणि कसे ते समजून घ्या

मुंबई इंडियन्सने सुरुवातीचे दोन सामने गमवल्यानंतर सर्वत्र एकच चर्चा सुरु आहे. आता पुढे काय? कसं होणार? वगैरे वगैरे. एकंदरीत मुंबईचा पुढचा प्रवास हा कठीण असणार आहे यात शंका नाही. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात तर रनरेटवरही विपरीत परिणाम झाला आहे. आता मुंबई इंडियन्सला प्लेऑफच्या ट्रॅकवर परतण्यासाठी चार सामने महत्त्वाचे आहेत.

| Updated on: Mar 28, 2024 | 7:12 PM
आयपीएल इतिहासात मुंबई इंडियन्सने पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सकडून यावेळीही अपेक्षा आहेत. पण स्पर्धेतील सुरुवात वाईट झाल्याने आता फॅन्समध्ये चिंतेचं वातावरण आहे. मुंबई इंडियन्स पुढच्या प्रवासाबाबत आतापासून गणितं मांडली जात आहेत.

1 / 6
आतापर्यंत 8 सामन्यातील ट्रेंडनुसार होम ग्राउंडवर खेळलेला संघ जिंकला आहे. गुजरात आणि हैदराबाद संघही होमग्राऊंडवर जिंकले आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी पुढच्या चार सामन्यात हा ट्रेंड महत्त्वाचा ठरणार आहे.

2 / 6
मुंबई इंडियन्सचे पुढचे चार सामने होमग्राऊंडवर होणार आहेत. विशेष म्हणजे वानखेडेवर हे चार सामने होणार आहे. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना या चार सामन्यांसाठी चाहत्यांचं पाठबळ मिळणार आहे.तसेच होमग्राऊंडचा फायदा होणार आहे.

3 / 6
1 एप्रिलला वानखेडे स्टेडियमवर मुंबईचा सामना राजस्थान रॉयल्स आणि 7 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. 11 एप्रिलला घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि 14 एप्रिलला वानखेडेवर पंजाब किंग्सशी होईल.

4 / 6
मुंबई इंडियन्स संघ सध्या नवव्या स्थानावर आहे. सलग चार सामने जिंकल्यास टॉप 4 मध्ये येण्याची संधी आहे. मात्र या चार सामन्यात काही उलटफेर झाला. तर ट्रॅकवर येण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागेल. दुसरीकडे, सूर्यकुमार यादवच्या खेळण्याबाबतही साशंकता आहे.

5 / 6
मुंबई इंडियन्स : हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, देवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, एन. तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, ल्यूक वुड , रोमॅरियो शेफर्ड, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा, क्वेना मफाका

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.