AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DC vs GT : KL Rahul याचं विक्रमी शतक, शुबमन आणि विराटचा महारेकॉर्ड ब्रेक

K L Rahul Milestone : दिल्ली कॅपिट्ल्सचा फलंदाज केएल राहुल याने गुजरात टायटन्स विरुद्ध शतक झळकावलं. केएलने या शतकासह अनेक विक्रम केले. केएलने विराट कोहली आणि शुबमन गिल या दोघांचा रेकॉर्ड ब्रेक केलाय.

| Updated on: May 18, 2025 | 10:26 PM
Share
दिल्ली कॅपिट्ल्सचा फलंदाज केएल राहुल याने गुजरात टायटन्स विरूद्धच्या सामन्यात इतिहास घडवला आहे. केएलने गुजरात विरुद्ध शतकी खेळी केली. केएलने यासह अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. केएलने नक्की काय काय विक्रम केले? जाणून घेऊयात. (Photo Credit : Ipl/Bcci)

1 / 5
केएलने 65 चेंडूत 4 षटकार आणि 14 चौकारांच्या मदतीने नाबाद 112 धावा केल्या. तसेच केएलने 60 चेंडूत शतक पूर्ण केलं. केएलच्या आयपीएल कारकीर्दीतील हे पाचवं शतक ठरलं. केएलने यासह शुबमन गिल याला मागे टाकलं. (Photo Credit : Ipl/Bcci)

2 / 5
केएलने शुबमनच्या 4 शतकांचा विक्रम मोडीत  काढला. केएल यासह आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक करणारा विराट कोहली याच्यानंतर दुसरा भारतीय फलंदाज ठरला. (Photo Credit : Ipl/Bcci)

केएलने शुबमनच्या 4 शतकांचा विक्रम मोडीत काढला. केएल यासह आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक करणारा विराट कोहली याच्यानंतर दुसरा भारतीय फलंदाज ठरला. (Photo Credit : Ipl/Bcci)

3 / 5
तसेच केएल आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात 3 वेगवेगळ्या संघांकडून शतक करणारा पहिला फलंदाज ठरला. केएलने दिल्लीआधी लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ससाठी शतक झळकावलं होतं. (Photo Credit : Ipl/Bcci)

तसेच केएल आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात 3 वेगवेगळ्या संघांकडून शतक करणारा पहिला फलंदाज ठरला. केएलने दिल्लीआधी लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ससाठी शतक झळकावलं होतं. (Photo Credit : Ipl/Bcci)

4 / 5
दरम्यान केएलने 33 धावा करताच आणखी एक महारेकॉर्ड केला. केएलने टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 224 डावांमध्ये  8 हजार धावा पूर्ण केल्या. केएलने यासह विराट कोहली याचा रेकॉर्ड ब्रेक केला. विराटने 243 डावांमध्ये ही कामगिरी केली होती.  (Photo Credit : Ipl/Bcci)

5 / 5
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.