IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सने लखनौला पराभूत करत मोडला आरसीबीचा विक्रम, काय ते वाचा
आयपीएल 2025 स्पर्धेत थरारक सामन्याची अनुभूती दिल्ली कॅपिटचल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्यातून आली. हा सामना कोणाच्या पारड्यात जाईल हे शेवटच्या षटकापर्यंत कळत नव्हतं. लखनौ सुपर जायंट्सचा चुकांचा फटका बसला. तर दिल्ली कॅपिटल्सने हातातून गेलेला सामना खेचून आणला. यासह दिल्ली कॅपिटल्सने एका विक्रमाची नोंद केली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
ATM मशिन कार्डला पकडून का ठेवते ? 99 टक्के लोकांना माहिती नाही ?
वादग्रस्त गाण्यानंतर नोरा फतेहीसोबत दिसणारा तो तरुण कोण? जेटमधील फोटो होतोय Viral
वयाच्या 52 व्या वर्षी करिश्माच्या कातिल अदा, दिवसागणिक वाढतंय सौंदर्य
Hotel रुममध्ये घुसताच या बाबी आधी तपासा, अन्यथा पश्चाताप होऊ शकतो...
jio चा 219 रुपयांचा रिचार्ज, या लोकांसाठी वरदान...
मराठी अभिनेत्रीच्या सौंदर्याने लावलं सर्वांना वेड, फोटो पाहून व्हाल थक्क
