AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : हे चार संघ प्लेऑफमध्ये पोहोचतील, मार्क बाऊचरने वर्तवलं भाकीत

आयपीएल 2025 च्या 58 सामन्यांच्या अखेरीस तीन संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. तर दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स सामना रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे गुण काही देण्यात आले नाहीत. त्यामुळे 7 संघांमध्ये प्लेऑफची शर्यत सुरूच आहे. प्लेऑफच्या चार संघांचं या आठवड्यात चित्र स्पष्ट होईल.

| Updated on: May 08, 2025 | 11:23 PM
Share
इंडियन प्रीमियर लीग 2025 स्पर्धेचे साखळी फेरीचे सामने शेवटच्या टप्प्यात आहेत. 57 सामने आधीच खेळले गेले आहेत. दिल्ली आणि पंजाब सामना रद्द करण्यात आला आहे. पण गुण काही दिलेले नाहीत. सामना खेळवला जाईल की नाही माहिती नाही. त्यामुळे 13 सामने शिल्लक आहेत. या 13 सामन्यानंतर कोणते 4 संघ प्लेऑफमध्ये खेळतील हे निश्चित होईल. या आधी दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू मार्क बाउचरने पुढील टप्प्यात जाणाऱ्या चार संघांची नावे जाहीर केली आहेत.

1 / 5
मुंबई इंडियन्सचे माजी प्रशिक्षक मार्क बाउचर यांच्या मते, गुजरात टायटन्स यावर्षीच्या आयपीएलमध्ये प्लेऑफमध्ये पोहोचेल. पॉइंट्स टेबलमध्ये आधीच अव्वल स्थानावर असलेला हा संघ पुढील तीन सामन्यांपर्यंत प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करेल.

2 / 5
अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सला आणखी तीन सामने खेळायचे आहेत. पंजाब किंग्सविरुद्धचा सामना रद्द झाला आहे. पण पुन्हा खेळवला जाईल की नाही माहिती नाही. प्रत्येकी एक गुण मिळाला तरी दिल्लीला फायदा होऊ शकतं. मार्क बाउचर म्हणाले की, दिल्ली कॅपिटल्स उर्वरित सामने जिंकून प्लेऑफसाठी पात्र ठरेल.

3 / 5
मार्क बाउचरने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्लेऑफमध्ये पोहोचणारा तिसरा संघ म्हणून घोषित केले आहे. बाउचर म्हणाले की, आरसीबी संघाने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे रॉयल्सकडून प्लेऑफ फेरीतही अपेक्षा केली जाऊ शकते.

4 / 5
मुंबई इंडियन्स संघाचा प्लेऑफ फेरीत प्रवेश निश्चित असल्याचेही मार्क बाउचरे सांगितले. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे उर्वरित सामन्यांमधून मुंबईही प्लेऑफमध्ये प्रवेश करेल, असा अंदाज मार्क बाउचरने वर्तवला आहे.

5 / 5
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....