आरसीबीसाठी आनंदाची बातमी, स्टार फलंदाज दुखापतीतून सावरला
आयपीएल २०२५ स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या स्पर्धेपूर्वी आरसीबीचं टेन्शन वाढलं होतं. इंग्लंडचा उदयोन्मुख फलंदाज जेकब बेथेल दुखापतीतून सावरला आहे. त्यामुळे आरसीबीच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
