RCB vs MI : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुपुढे मुंबई इंडियन्सचं आव्हान, ‘जेसीबी’मुळे विराट कोहली अँड टीमचं टेन्शन वाढलं
आयपीएल 2025 स्पर्धेतील 20वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. बंगळुरुची स्थिती सुरुवातीच्या सामन्यात चांगली आहे. मात्र मुंबई इंडियन्स संघ अजूनही विजयासाठी धडपड करताना दिसत आहे. त्यामुळे हा सामना मुंबई इंडियन्ससाठी खूपच महत्त्वाचा आहे. असं असताना या सामन्यात जसप्रीत बुमराहचं पुनरागमन होणार आहे. त्यामुळे आरसीबीला 'जेसीबी'चं मोठं टेन्शन असणार आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
