AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL : आयपीएलमधील 6 सर्वात मोठे विक्रम, 1 रेकॉर्ड ब्रेक करणं अशक्य, विराटने काय केलंय?

IPL Unbreakable Records : आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होत आहे. या निमित्ताने जाणून घ्या स्पर्धेच्या इतिहासातील 6 असे विक्रम जो मोडीत निघणं अवघड आहेत.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 22, 2026 | 5:05 PM
Share
आयपीएलच्या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत असंख्य विक्रम झाले आहेत. मात्र या स्पर्धेच्या इतिहासातील 5  विक्रम आहेत जे मोडीत निघणं अवघड आहेत. तर यापैकी 1 असा विक्रम आहे जो मोडीत निघणं अशक्यच आहे. (Photo Credit: PTI)

1 / 7
विराट कोहली याच्या नावावर आयपीएल स्पर्धेच्या एका मोसमात सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. विराटने 2016 साली 973 धावा केल्या होत्या. विराटचा हा विक्रम अजूनही कायम आहे. (Photo Credit: PTI)

2 / 7
 वैभव सूर्यवंशी याच्या नावावर आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात शतक लगावण्याचा विक्रम आहे. वैभवने वयाच्या 14 व्या  वर्षी ही किमया केली होती. त्यामुळे वैभवचा हा विक्रम येत्या काही वर्षात तरी ब्रेक होईल याची काडीमात्र शक्यता नाही. (Photo Credit: PTI)

3 / 7
माजी फलंदाज ख्रिस गेल याच्या नावावर स्पर्धेच्या इतिहासातील एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. गेलने एका डावात 175 धावा केल्या होत्या. एका संघाला काही सामन्यांमध्ये 175 धावांपर्यंत पोहचता येत नाही. त्यामुळे एका फलंदाजाला 175 धावांची खेळी करणं अवघडच नाही तर अशक्यच आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. (Photo Credit: PTI)

4 / 7
या स्पर्धेत सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याचा अर्थात चेस करण्याचा विक्रम हा पंजाब किंग्सच्या नावावर आहे. पंजाबने केकेआर विरुद्ध 2024 साली 262 धावांचा यशस्वी पाठलाग करुन ऐतिहासिक विजय साकारला होता. (Photo Credit: PTI)

5 / 7
स्पर्धेतील सर्वात निच्चांकी धावसंख्येचा विक्रम आरसीबीच्या नावावर आहे. केकेआरने आरसीबीला  49 धावांवर गुंडाळलं होतं. हल्ली एकटाच फलंदाज साऱ्या सामन्याचा निकाल ठरण्याची क्षमता ठेवतो. मात्र एखाद दिवस वाईट असेल तर निच्चांकी धावसंख्येचा नकोसा विक्रमही मोडीत निघू शकतो. (Photo Credit: PTI)

6 / 7
तसेच स्पर्धेच्या इतिहासात एका ओव्हरमध्ये सर्वाधिक 37 धावा करण्याचा विक्रम आहे. हा विक्रम कोणताही फलंदाज आपल्या जोरावर मोडीत काढू शकत नाही.  एक फलंदाज फार फार 6 षटकार ठोकून 36 धावा करु सकतो. त्यामुळे फलंदाज म्हणून हा विक्रम मोडीत निघणं अशक्य आहे. (Photo Credit: PTI)

7 / 7
Follow Us
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!