AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1..2..3..4..5..! भारत न्यूझीलंड सामन्यात एका पाठोपाठ एक अशा अनेक विक्रमांची नोंद, जाणून घ्या

भारताने अंतिम फेरीत न्यूझीलंडला पराभूत करत तिसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात दुसऱ्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. अंतिम सामन्यात काही चांगल्या वाईट विक्रमांची नोंद झाली आहे. जाणून घ्या.

| Updated on: Mar 09, 2025 | 9:53 PM
Share
मोहम्मद शमी या सामन्यात सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने 10 षटकं टाकली आणि 1 विकेट घेत 74 धावा दिल्या. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील भारताचा दुसरा महागडा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी उमेश यादवने 2013 मध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 75 धावा देत 2 गडी बाद केले होते.

1 / 6
या सामन्यात पहिल्या 10 षटकात 6.9 च्या सरासरीने 1 गडी गमवून 69 धावा आल्या. तर 11 ते 40 व्या षटकापर्यंत फिरकीपटूंनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना बांधून ठेवलं. या 30 षटकात 3.43 च्या सरासरीने 4 विकेट घेत 103 धावा दिल्या. तर 41 ते 50 या शेवटच्या 10 षटकात 7.9 च्या सरासरीने 79 धावा आल्या आणि दोन विकेट मिळाल्या.

2 / 6
या सामन्यात फिरकीपटूंनी 38 षटकं टाकली आणि 144 धावा देत 5 विकेट घेतल्या. यावेळी इकोनॉमी रेट हा 3.79 इतका होता. तर वेगवान गोलंदाजांनी 12 षटकं टाकली. यात शमीने 10 आणि हार्दिक पांड्याने 2 षटकं टाकली. या 12 षटकात 1 विकेट घेत 104 धावा आल्या.

3 / 6
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील इतिहासात एका डावात सर्वाधिक फिरकी गोलंदाज वापरण्याची ही दुसरी वेळ आहे. भारताने या डावात 38 फिरकी षटकं टाकली. यापूर्वी याच स्पर्धेतील साखळी फेरीत न्यूझीलंडविरुद्ध 37.3 षटकं टाकली होती. 2002 साली श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 39.4 फिरकी षटकं टाकली होती. हा आतापर्यंतचा सर्वात मिोठा विक्रम आहे. त्यामुळे या स्पर्धेत सर्वाधिक फिरकी गोलंदाज वापरण्याची ही दुसरी वेळ आहे.

4 / 6
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत 50हून अधिक धावा करणाऱ्या कर्णधाराच्या यादीत रोहित शर्माचा नाव आहे. सौरव गांगुलीने न्यूझीलंडविरुद्ध 2000 अंतिम फेरीत 117, रोहित शर्माने 2025 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 76 धावा, सनाथ जयसूर्याने 2002 साली भारताविरुद्ध 74, दक्षिण अफ्रिकेच्या हन्सी क्रोनिएने वेस्ट इंडिजविरुद्ध 1998 मध्ये नाबाद 61 धावांची खेळी केली.

5 / 6
जागतिक क्रिकेटमध्ये भारतीय संघ सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघांमध्ये गणला जातो.पण टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाच सामन्यांमध्ये एकूण 13 झेल सोडले. बांगलादेशविरुद्ध 2, पाकिस्तानविरुद्ध2,  तर न्यूझीलंडविरुद्धच्या साखळी फेरीतील सामन्यात  तीन झेल सोडले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात दोन झेल सोडले. तर अंतिम सामन्यात सर्वाधिक 4 झेल सोडले.

6 / 6
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...