AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs GT : एलिमिनेटर सामन्यात रोहित शर्माची बॅट तळपली, मोक्याच्या क्षणी अर्धशतकी खेळी

आयपीएल 2025 स्पर्धेतील एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सुरु आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्माने आक्रमक खेळीचं दर्शन घडवलं. रोहित शर्माने अर्धशतकी खेळी करत एक विक्रमा आपल्या नावावर केला आहे.

| Updated on: May 30, 2025 | 9:58 PM
Share
रोहित शर्माने दहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारून अर्धशतक पूर्ण केलं. त्याने आयपीएलमधील 47वं अर्धशतक ठोकलं आहे. रोहित शर्माने गुजरात टायटन्सविरुद्ध फक्त 28 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. त्याच्या या खेळीमुळे मुंबई इंडियन्स चांगल्या स्थितीत पोहोचली आहे. (Photo- IPL/BCCI)

1 / 5
रोहित शर्माने 50 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकार मारत 81 धावांची खेळी केली. प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजी फटका मारला पण राशीद खानच्या हाती झेल देऊन बाद झाला. या खेळीत रोहित शर्मा दोन जीवदान मिळाले. दुसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर, त्यानंतर तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर जीवदान मिळालं. (Photo- IPL/BCCI)

2 / 5
मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा आणि जॉनी बेअरस्टो यांनी प्लेऑफमधील दुसरी सर्वात मोठी भागीदारी केली आहे. या दोघांनी 84 धावांची भागीदारी केली. पार्थिव पटेल-लेंडल सिमन्स यांनी 2015 मध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 90 धावांची भागीदारी केली होती. (Photo- IPL/BCCI)

3 / 5
या सामन्यात रोहित शर्माने 4 षटकार मारत इतिहास रचला. रोहित शर्मा आयपीएलमध्ये 300 षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. (Photo- IPL/BCCI)

या सामन्यात रोहित शर्माने 4 षटकार मारत इतिहास रचला. रोहित शर्मा आयपीएलमध्ये 300 षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. (Photo- IPL/BCCI)

4 / 5
रोहित शर्माने गुजरात टायटन्सविरुद्ध शानदार फलंदाजी केली. त्याने 81 धावांची खेळी करत आयपीएलमध्ये 7 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.(Photo- IPL/BCCI)

रोहित शर्माने गुजरात टायटन्सविरुद्ध शानदार फलंदाजी केली. त्याने 81 धावांची खेळी करत आयपीएलमध्ये 7 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.(Photo- IPL/BCCI)

5 / 5
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.