मोहम्मद शमीचा निवृत्तीबाबत मोठी घोषणा, स्पष्टच सांगितलं की…!
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत मोहम्मद शमी भारताचं प्रमुख अस्त्र ठरलं होतं. प्रतिस्पर्धी फलंदाजांना सळो की पळो करून सोडलं होतं. सुरुवातीचे दोन सामने बेंचवर बसल्यानंतर जबरदस्त पुनरागमन केलं. तसेच भारताला मोक्याच्या क्षणी विकेट्स मिळवून दिल्या. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक 24 गडी बाद केले होते. आता मोहम्मद शमी निवृत्तीबाबत मोठी घोषणा केली आहे.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
