AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 क्वॉलिफायर 2 सामन्यात तसंच काही घडलं तर मुंबई असेल चॅम्पियन! असं का ते जाणून घ्या

आयपीएल 2025 स्पर्धेतील क्वॉलिफायर 2 फेरीचा सामना पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होत आहे. या सामन्यातील विजय संघ अंतिम फेरीत आरसीबीशी लढणार आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणाऱ्या या सामन्याकडे लक्ष लागून आहे. हा सामना 1 जून रोजी होणार आहे.

| Updated on: May 31, 2025 | 3:40 PM
Share
आयपीएल 2025 स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. दोन सामन्यानंतर जेतेपदाचा निकाल लागणार आहे. आरसीबीने अंतिम फेरीत जागा पक्की केली आहे. तर 1 जून रोजी पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्या लढतीतील दुसऱ्या संघाचा फैसला होणार आहे. (फोटो- पीटीआय)

1 / 5
आरसीबीने पंजाब किंग्सला क्वॉलिफायर 1 फेरीत पराभूत केलं होतं. तर मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर फेरीत गुजरात टायटन्सला पराभूत करून क्वॉलिफायर 2 मध्ये जागा मिळवली आहे. क्वॉलिफायर 2 मध्ये मुंबई इंडियन्सचा आकडा चांगला आहे आणि आरसीबीचं टेन्शन वाढवू शकतं. (फोटो- पीटीआय)

2 / 5
आयपीएलमध्ये 2011 पासून प्लेऑफ सामन्यांची सुरुवात झाली होती. तेव्हापासून मुंबई इंडियन्सने चार वेळा क्वॉलिफायर 2 सामना खेळला आहे. यावेळी 2 सामने जिंकले, ते सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. पण जेव्हा मुंबई इंडियन्सने क्वॉलिफायर 2 सामना जिंकला, तेव्हा जेतेपद मिळवलं आहे. (फोटो- पीटीआय)

3 / 5
मुंबई इंडियन्सने 2013 मध्ये क्वालिफायर 2 मध्ये राजस्थान संघाचा पराभव केला होता. त्यानंतर अंतिम सामन्यात सीएसकेचा पराभव करून त्यांनी विजेतेपद पटकावले. 2017 मध्येही त्यांनी क्वालिफायर 2 जिंकला होता आणि नंतर अंतिम सामन्यात रायझिंग पुणे सुपरजायंटचा पराभव केला होता. (फोटो- पीटीआय)

4 / 5
क्वालिफायर 2 मध्ये पंजाब किंग्सला हरवणे मुंबई इंडियन्ससाठी वाटते तितकं सोपे असणार नाही. आयपीएलमध्ये दोन्ही संघांमध्ये एकूण 33 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी मुंबईने 17 सामने जिंकण्यात यश मिळवले आहे. तर 16 सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. यंदाच्या साखळी फेरीतही पंजाब किंग्सने मुंबईचा धुव्वा उडवला आहे. (फोटो- पीटीआय)

5 / 5
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.