AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2023 | आशिया कपमध्ये टीम इंडिया-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने!

Asia Cup 2023 Team India vs Pakistan | टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्डेज सामना हा पावसामुळे रद्द करावा लागल्याने चाहत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Sep 04, 2023 | 4:06 PM
Share
आशिया कपमधील पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 2 सप्टेंबरला सामना खेळवणयात आला. हा सामना पावसामुळे रद्द करावा लागला.

आशिया कपमधील पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 2 सप्टेंबरला सामना खेळवणयात आला. हा सामना पावसामुळे रद्द करावा लागला.

1 / 6
मात्र आता क्रिकेट चाहत्यांसाठी गूड न्यूज आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान पुन्हा 10 सप्टेंबरला आमनेसामने येऊ शकतात.

मात्र आता क्रिकेट चाहत्यांसाठी गूड न्यूज आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान पुन्हा 10 सप्टेंबरला आमनेसामने येऊ शकतात.

2 / 6
सामना रद्द झाल्याने पाकिस्तानने सुपर 4 मध्ये धडक मारली.  तसेच टीम इंडियाला सुपर 4 मध्ये पोहचण्यासाठी नेपाळ विरुद्ध जिंकावं लागणार आहे.

सामना रद्द झाल्याने पाकिस्तानने सुपर 4 मध्ये धडक मारली. तसेच टीम इंडियाला सुपर 4 मध्ये पोहचण्यासाठी नेपाळ विरुद्ध जिंकावं लागणार आहे.

3 / 6
नेपाळ विरुद्ध जिंकताच टीम इंडिया सुपर 4 साठी क्वालिफाय करेल. टीम इंडिया-पाकिस्तान ए ग्रुपमध्ये आहेत. ए ग्रुपमधून क्वालिफाय केल्यानंतर दोन्ही  संघ ए -2 आणि ए 1 स्थानी पोहचतील.

नेपाळ विरुद्ध जिंकताच टीम इंडिया सुपर 4 साठी क्वालिफाय करेल. टीम इंडिया-पाकिस्तान ए ग्रुपमध्ये आहेत. ए ग्रुपमधून क्वालिफाय केल्यानंतर दोन्ही संघ ए -2 आणि ए 1 स्थानी पोहचतील.

4 / 6
टीम इंडिया ग्रुप ए मधून अव्वल स्थानी राहिली तरी ए 2 असेल, कारण पाकिस्तानने ए ग्रुपमधून सर्वात आधी सुपर 4 मध्ये क्वालिफाय केलंय. सुपर 4 मध्ये  10 सप्टेंबरला ए 1 विरुद्ध ए 2 सामना होणार आहे. पाकिस्तान टीम ए-1 आहे.  तर नेपाळ विरुद्ध टीम इंडिया जिंकल्यास ए 2 ठरेल.  त्यामुळे 10 सप्टेंबरला भारत-पाक सामना होण्याची शक्यता आहे.

5 / 6
इतकंच नाही, टीम इंडिया-पाकिस्तान आशिया कप फायनलमध्येही आमनेसामने येऊ शकतात. मात्र आता फायनलबद्दल काही सांगता येत नाही, पण सुपर 4 मध्ये टीम इंडिया-पाकिस्तान निश्चित समजलं जात आहे.

इतकंच नाही, टीम इंडिया-पाकिस्तान आशिया कप फायनलमध्येही आमनेसामने येऊ शकतात. मात्र आता फायनलबद्दल काही सांगता येत नाही, पण सुपर 4 मध्ये टीम इंडिया-पाकिस्तान निश्चित समजलं जात आहे.

6 / 6
Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल