AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा रद्द होणार! विदेशी खेळाडूंची धाकधूक वाढली, मायदेशी परतण्याचे संकेत

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने जशाच तसं उत्तर देण्याचं ठरवलं आणि प्रत्यक्षात तशीच कृती केली जात आहे. पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर राबवलं जात आहे. या माध्यमातून पाकिस्तानातील 9 दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केली आहेत. यामुळे पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत खेळणारे विदेशी खेळाडू चिंतेत आहेत.

| Updated on: May 08, 2025 | 5:36 PM
Share
पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा सुरु असून अंतिम सामना 18 मे रोजी होणार आहे. या स्पर्धेत अनेक विदेशी खेळाडूंनी भाग घेतला आहे. पण आता ही स्पर्धा पूर्ण होणार की नाही याबाबत चिंता आहे. भारत पाकिस्तान युद्धजन्य स्थिती पाहता खेळाडूंनी मायदेशी परतण्याचा विचार करत आहेत.

1 / 6
पाकिस्तान सुपर लीगमध्ये असलेल्या इंग्लंडचा यष्टीरक्षक-फलंदाज सॅम बिलिंग्जने त्याच्या एक्स अकाउंटवर भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती लवकरात लवकर सुधारावी अशी प्रार्थना करत लक्ष वेधले आहे. यावरून पाकिस्तानातील स्थिती नाजूक असल्याचं स्पष्ट होत आहे.

2 / 6
सॅम बिलिंग्ज यावर्षीच्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये लाहोर कलंदर्सकडून खेळत आहे. आता असे वृत्त आहे की बिलिंग्जसह अनेक इंग्लंड खेळाडूंनी पीएसएल आयोजकांशी स्पर्धा अर्धवट सोडण्याबाबत चर्चा केली आहे.

सॅम बिलिंग्ज यावर्षीच्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये लाहोर कलंदर्सकडून खेळत आहे. आता असे वृत्त आहे की बिलिंग्जसह अनेक इंग्लंड खेळाडूंनी पीएसएल आयोजकांशी स्पर्धा अर्धवट सोडण्याबाबत चर्चा केली आहे.

3 / 6
इंग्लंडचे जेम्स विन्स, टॉम करन, सॅम बिलिंग्ज, ख्रिस जॉर्डन, डेव्हिड विली, ल्यूक वूड आणि टॉम कोहलर-कॅडमोर यांनी पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळत आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाच्या भीतीमुळे या खेळाडूंच्या मायदेशी परतण्याची शक्यता वाढली आहे.

4 / 6
सॅम बिलिंग्ज यापूर्वी इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला होता. 27 डाव खेळणाऱ्या बिलिंग्सने तीन अर्धशतकांसह एकूण 503 धावा केल्या होत्या.

सॅम बिलिंग्ज यापूर्वी इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला होता. 27 डाव खेळणाऱ्या बिलिंग्सने तीन अर्धशतकांसह एकूण 503 धावा केल्या होत्या.

5 / 6
यावर्षीच्या आयपीएलमध्ये त्याला संधी न मिळाल्याने तो पाकिस्तान सुपर लीगकडे वळला. सॅम बिलिंग्ज म्हणाले की, सध्याच्या युद्धाच्या धोक्यामुळे दोन्ही देशांमधील परिस्थिती लवकरात लवकर सुधारावी अशी प्रार्थना करत आहेत. (सर्व फोटो- टीव्ही 9 कन्नड)

6 / 6
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.