AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सामना सुरु असताना पाकिस्तानी लोकांचं घृणास्पद कृत्य, सूर्यकुमार यादवबाबत असं करत होते सर्च

आशिया कप 2025 स्पर्धेच्या साखळी फेरीत भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून धुव्वा उडवला. पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी 128 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान भारताने 15.5 षटकात तीन गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार कुलदीप यादवला मिळाला. पण सामन्यावेळी सूर्यकुमार यादवबाबत सर्चिंग सुरु होतं. का ते जाणून घ्या.

| Updated on: Sep 15, 2025 | 4:17 PM
Share
आशिया कप 2025 स्पर्धेच्या साखळी फेरीतील दुसर्‍या सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. भारताने पाकिस्तानला 7 गडी राखून पराभूत केलं. यासह सुपर 4 फेरीत आपली जागा पक्की केली आहे. सामन्यादरम्यान पाकिस्तानी लोकांचे एक घृणास्पद कृत्यही समोर आले आहे.  (फोटो- BCCI Twitter)

1 / 5
टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने या सामन्यात नाबाद 47 धावांची खेळी केली. त्याने 127.03 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आणि 37 चेंडूत नाबाद 47 धावा केल्या. त्याच्या खेळीदरम्यान पाकिस्तानात भलतंच काही सुरु होतं. सूर्यकुमार यादवची वैयक्तिक माहिती पाकिस्तानी गुगलवर खूप काही सर्च करत होते.  (फोटो- BCCI Twitter)

2 / 5
गुगल सर्च डेटानुसार, रात्री 8 ते रात्री 12 वाजेदरम्यान म्हणजेच सामना सुरु असताना पाकिस्तानी सूर्यकुमार यादवबाबत वैयक्तिक आयुष्याबाबत बरंच काही सर्च करत होते. त्यांचे सर्च करणारे प्रश्न पाहता आता संताप व्यक्त होत आहे.  (फोटो- BCCI Twitter)

3 / 5
गुगलवर पाकिस्तानी लोकं सूर्यकुमार यादवची पत्नी कोण आहे? याबाबत सर्च करत होते. असं अचानक काय झालं की त्यांना सूर्यकुमारच्या पत्नीला सर्च करावं लागलं. इतकंच काय तर सूर्यकुमारच्या पत्नीचं वय किती आहे हे देखील सर्च केलं.  गुगल सर्च डेटानुसार हे समोर आलं आहे.  (फोटो- BCCI Twitter)

4 / 5
सूर्यकुमार यादवने टी20 सामन्यात शतक ठोकलं की नाही? याबाबतही त्यांना उत्सुकता होती. पण या प्रश्नाचं उत्तरं शोधेपर्यंत भारतीय संघाने बाजी मारली होती. पण उर्वरित दोन प्रश्नांबाबत संताप व्यक्त होत आहे. पाकिस्तानला पराभूत करत सुपर 4 फेरीत जागा पक्की केली होती. (फोटो- BCCI Twitter)

5 / 5
Follow Us
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात