AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाची झुंझार खेळी, पाचवं कसोटी शतक हुकलं; पण नोंदवला विक्रम

भारत इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना एजबेस्टनमध्ये सुरु आहे. या सामन्यात भारताने पहिल्या डावात 400हून अधिक धावांची आघाडी घेतली आहे. कर्णधार शुबमन गिल आणि रवींद्र जडेजाच्या भागीदारीमुळे हे शक्य झालं.

Updated on: Jul 03, 2025 | 5:48 PM
Share
भारताने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही फलंदाजीत कमाल केली आहे. नाणेफेकीचा कौल गमावल्याने प्रथम फलंदाजी आली. मात्र भारताने इंग्लंडच्या गोलंदाजांचा सामना करत 400 पार धावा केल्या आहेत. (Photo_BCCI)

1 / 5
भारताची पहिल्या डावात 5 गडी बाद 211 अशी स्थिती होती. निम्मा संघ तंबूत परतला होता. असं असताना कर्णधार शुबमन गिल आणि रवींद्र जडेजा यांनी झुंजार खेळी केली. सहाव्या विकेटसाठी 203 धावांची भागीदारी केली. (Photo_BCCI)

2 / 5
रवींद्र जडेजाचं कसोटी क्रिकेटमधील 23वं अर्धशतकं होतं. तसेच इंग्लंडविरुद्ध पाचवी अर्धशतकी खेळी ठरली. त्याने 80 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. या अर्धशतकी खेळीनंतर त्याने ट्रेडमार्क स्टाईलने तलवारबाजी सेलीब्रेशन केलं. (Photo_BCCI)

3 / 5
रवींद्र जडेजाने 137 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकार मारत 89 धावांची खेळी  केली. पण जोश टंगच्या गोलंदाजडीवर जेमी स्मिथने त्याचा झेल पकडला आणि बाद होत तंबूत परतावं लागलं. त्याचं शतक अवघ्या 11 धावांनी त्याची मोठी संधी हुकली. (Photo_BCCI)

4 / 5
रवींद्र जडेजाने माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांची बरोबरी साधली आहे. SENA कसोटीत सातव्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक 50हून अधिक धावा करणारा जडेजा संयुक्त दुसरा खेळाडू बनला आहे. जडेजाने 37 डावांमध्ये, तर कपिल देवने 50 डावांमध्ये 8 अर्धशतके झळकावली आहेत. तर ध धोनीने 52 डावात 10 अर्धशतकं ठोकली आहेत. (Photo_BCCI)

5 / 5
ते ज्या प्रकारे वागले..; बैठकीनंतर प्रकाश महाजनांनी दिली मोठी अपडेट
ते ज्या प्रकारे वागले..; बैठकीनंतर प्रकाश महाजनांनी दिली मोठी अपडेट.
बदला म्हणून न्याय नको तर... ज्ञानेश्वरी मुंडे नक्की काय म्हणाल्या?
बदला म्हणून न्याय नको तर... ज्ञानेश्वरी मुंडे नक्की काय म्हणाल्या?.
मोरियाने तोंड उघडलं तर तुमचं मोरया होईल.. ; शिंदेंनी कोणाला फटकारल?
मोरियाने तोंड उघडलं तर तुमचं मोरया होईल.. ; शिंदेंनी कोणाला फटकारल?.
हनीट्रॅपचा मुद्दा विधानसभेत गाजला, सभागृहात पटोलेंचा पेनड्राईव्ह बॉम्ब
हनीट्रॅपचा मुद्दा विधानसभेत गाजला, सभागृहात पटोलेंचा पेनड्राईव्ह बॉम्ब.
हनी ट्रॅपमध्ये कोण? नावं सांगा, शिंदेंचा विरोधकांना सवाल
हनी ट्रॅपमध्ये कोण? नावं सांगा, शिंदेंचा विरोधकांना सवाल.
राज्य रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न 'राज'दरबारी! काय झाली चर्चा?
राज्य रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न 'राज'दरबारी! काय झाली चर्चा?.
फक्त 12 गुंठ्यासाठी मारलं, सुरेश धसांचा आकावर नवा गंभीर आरोप
फक्त 12 गुंठ्यासाठी मारलं, सुरेश धसांचा आकावर नवा गंभीर आरोप.
कृषी खातं जेलमधला आका चालवायचा, धसांचा नाव न घेता कराडवर आरोप
कृषी खातं जेलमधला आका चालवायचा, धसांचा नाव न घेता कराडवर आरोप.
मुंडेंच्या बंगल्यावरून कराडचा फोन अन्... ज्ञानेश्वरी मुंडेंकडून आरोप
मुंडेंच्या बंगल्यावरून कराडचा फोन अन्... ज्ञानेश्वरी मुंडेंकडून आरोप.
फडणवीसांच्या ऑफरनंतर आदित्य ठाकरे म्हणाले, ऑफर दिली म्हणून स्वागताला..
फडणवीसांच्या ऑफरनंतर आदित्य ठाकरे म्हणाले, ऑफर दिली म्हणून स्वागताला...