AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: रोहित शर्मा आणि विराट कोहलीने एकाच वेळी केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी, काय ते जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेतील 54वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होत आहे. या सामन्याचा निकाल लागण्यापूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी एक खास विक्रम रचला. या दोघांनी एमएस धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

| Updated on: May 10, 2026 | 9:52 PM
Share
आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दुसऱ्यांदा भिडत आहे. या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळत आहेत. यासह  विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम केला आहे. या दोघांनी धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. (PHOTO CREDIT- PTI)

1 / 5
रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली आयपीएलमधील 278 वा सामना खेळत आहे. धोनीने आतापर्यंत 278 सामने खेळले आहे. धोनीने चेन्नई सुपर किंग्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्ससाठी हा आकडा गाठला आहे. (PHOTO CREDIT- PTI)

2 / 5
रोहित शर्माने आयपीएल स्पर्धेच्या सुरुवातीला डेक्कन चार्जर्सकडून सुरूवात केली होती. त्यानंतर 2011 मध्ये मुंबई इंडियन्स संघासोबत आला. विराट कोहलीने आयपीएलच्या पहिल्या पर्वापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत आहे. (PHOTO CREDIT- PTI)

3 / 5
महेंद्रसिंह धोनी आयपीएल स्पर्धेच चेन्नई सुपर किंग्स संघात आहे. पण आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्माला त्याच्या विक्रमाची बरोबरी साधता आली. आता आणखी सामने खेळल्यानंतर त्याचा विक्रम मोडीत काढतील. (PHOTO CREDIT- PTI)

4 / 5
या यादीत रवींद्र जडेजाने 265, दिनेश कार्तिकने 257 आणि शिखर धवनने 222 सामने खेळले आहेत. रवींद्र जडेजा वगळता इतर दोन खेळाडूंनी निवृत्ती घेतली आहे.  (PHOTO CREDIT- PTI)

या यादीत रवींद्र जडेजाने 265, दिनेश कार्तिकने 257 आणि शिखर धवनने 222 सामने खेळले आहेत. रवींद्र जडेजा वगळता इतर दोन खेळाडूंनी निवृत्ती घेतली आहे. (PHOTO CREDIT- PTI)

5 / 5
Follow Us
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ
मी नितीन गडकरी यांना फोन केला अन् म्हणालो... तिसऱ्या मुंबईवरून राज ठाक
मी नितीन गडकरी यांना फोन केला अन् म्हणालो... तिसऱ्या मुंबईवरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले...
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले, 17 तारखेला...
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... संजय राऊतांची टीका
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... बोलता बोलता संजय राऊत असं काही म्हणाले की.. विधानाची तुफान चर्चा