AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shubman Gill : आशिया कपआधी शुबमन गिलचा धमाका, बाबर आझमला झटका, आयसीसीची घोषणा

Shubman Gill World Record : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार आणि युवा फलंदाज शुबमन गिल याने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. शुबमनने बाबर आझम याला मागे टाकत वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली आहे. जाणून घ्या.

| Updated on: Aug 13, 2025 | 10:28 PM
Share
शुबमन गिल याने कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटी मालिकेत ऐतिहासिक आणि अविस्मरणीय अशी कामगिरी केली. शुबमनला आयसीसीकडून जुलै महिन्यातील प्लेअर ऑफ द मंथ या पुरस्काराने गौरवण्यात आलं. आयसीसीनेच याबाबतची माहिती दिली. शुबमनने यासह आशिया कप स्पर्धेआधी पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज बाबर आझम याचा रेकॉर्ड ब्रेक केला. (Photo Credit : Shubman Gill X Account)

1 / 5
शुबमनने इंग्लंड दौऱ्यात फलंदाजाची भूमिका चोखपणे पार पाडली. शुबमन या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. शुबमनने या मालिकेत 76 च्या सरासरीने एकूण 754 धावा केल्या. शुबमनने या दरम्यान 4 शतकं ठोकली. (Photo Credit : Shubman Gill X Account)

2 / 5
शुबमनने 754 पैकी 567 धावा या जुलै महिन्यात केल्या. शुबमनने जुलै महिन्यात एकूण 3 शतकं झळकावली. शुबमनने एजबेस्टनमध्ये झालेल्या एकाच सामन्यात एकूण 430 धावा केल्या. शुबमनने पहिल्या डावात 269 तर दुसऱ्या डावात 161 धावांची खेळी केली. (Photo Credit : Shubman Gill X Account)

3 / 5
शुबमनने केलेल्या या कामगिरीसाठी आयसीसीने त्याचा जुलै महिन्यातील प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारने सन्मान केला.  शुबमन यासह सर्वाधिक 4 वेळा आयसीसीचा हा पुरस्कार जिंकणारा पहिलाच खेळाडू ठरला. (Photo Credit : Shubman Gill X Account)

4 / 5
शुबमनने याबाबतीत पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज बाबर आझम याचा रेकॉर्ड ब्रेक केला. बाबरने आयसीसीकडून देण्यात येणारा पुरस्कार 3 वेळा जिंकला होता. मात्र आता शुबमनने क्रिकेट विश्वात नवा विक्रम केला आहे. (Photo Credit : Shubman Gill X Account)

5 / 5
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.