SL vs SA : 18 डॉट बॉल, 4 विकेट…! ॲनरिक नॉर्ट्जेचा वर्ल्डकपमध्ये विश्वविक्रम
T20 World Cup 2024: दक्षिण आफ्रिकेने टी20 विश्वचषकात श्रीलंकेचा दारूण पराभव केला. न्यूयॉर्कमध्ये झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ अवघ्या 77 धावांत गारद झाला. या लक्ष्याचा पाठलाग करताना 16.4 षटकांत दक्षिण आफ्रिकेने 6 गडी राखून विजय मिळवला.
![आयपीएलमध्ये प्रति षटक 13.36 धावा देणारा दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज अॅनरिक नॉर्ट्जे वर्ल्डकपमध्ये मात्र चमकला. भेदक गोलंदाजीने लक्ष वेधून घेतले आहे. तसेच पहिल्याच सामन्यात विश्वविक्रम नोंदवला आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/anrich_nortje-6.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 6
![न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी स्टेडियमवरट टी20 विश्वचषकाच्या तिसरा सामना श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झाला. या सामन्यात अॅनरिक नॉर्ट्जेने 4 षटकात केवळ 7 धावा दिल्या आणि 4 बळी घेतले.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/anrich_nortje-5.jpg)
2 / 6
![अॅनरिक नॉर्ट्जेने चार विकेट्ससह टी20 विश्वचषकात अनेक विक्रमही आपल्या नावावर केले आहेत. टी20 विश्वचषकात अवघ्या 7 धावांत 4 बळी घेणारा दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज ठरला. विशेष म्हणजे याआधी हा रेकॉर्ड अॅनरिक नॉर्ट्जेच्या नावावर होता. त्याने 2021 मध्ये 10 धावा आणि 4 विकेट घेतले होते.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/anrich_nortje-4.jpg)
3 / 6
![अॅनरिक नॉर्ट्जेने 4 विकेट्ससह तिसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपमध्ये 4 विकेट्स घेतल्या आहेत. ही कामगिरी करणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाजही ठरला आहे. याआधी केवळ मॉर्नी मॉर्केल आणि मुस्तफिजुर रहमान आणि उमर गुल यांनी तीनवेळा 4 बळी घेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. आता अॅनरिक नॉर्ट्जेने चौथ्यांदा 4 बळी घेत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/anrich_nortje-3.jpg)
4 / 6
![अॅनरिक नॉर्ट्जे टी20 विश्वचषकात 4 षटकात सर्वात कमी धावा देणारा गोलंदाजही ठरला आहे. याआधी श्रीलंकेच्या अजंता मेंडिस, वनिंदू हसरंगा आणि बांगलादेशच्या महमुदुल्लाह यांनी 4 षटकांत 8 धावा देत हा विक्रम नावावर केला होता.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/anrich_nortje-2.jpg)
5 / 6
![अॅनरिक नॉर्ट्जेने 4 षटकात 18 डॉट बॉल टाकून फक्त 7 धावा दिल्या आहेत. 18 डॉट बॉल टाकत 4 विकेट घेत टी20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम रचला आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/anrich_nortje-1.jpg)
6 / 6
![केतकी माटेगावकरच्या क्लासी लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा केतकी माटेगावकरच्या क्लासी लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-ketaki-look-1.jpg?w=670&ar=16:9)
केतकी माटेगावकरच्या क्लासी लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
![विराट कोहलीच्या नावावर एकूण किती घरं? किंमत किती? विराट कोहलीच्या नावावर एकूण किती घरं? किंमत किती?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/virat-kohli-team-india-1.jpg?w=670&ar=16:9)
विराट कोहलीच्या नावावर एकूण किती घरं? किंमत किती?
![तूळस आणि मनी प्लांटपेक्षा हे रोप सर्वात लकी मानलं जातं, जाणून घ्या तूळस आणि मनी प्लांटपेक्षा हे रोप सर्वात लकी मानलं जातं, जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-vastu-tips-for-jade-plant-6.jpg?w=670&ar=16:9)
तूळस आणि मनी प्लांटपेक्षा हे रोप सर्वात लकी मानलं जातं, जाणून घ्या
![Mulberry: साली अन् बिया नसतात असे फळ कोणते? Mulberry: साली अन् बिया नसतात असे फळ कोणते?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Mulberry-4.jpg?w=670&ar=16:9)
Mulberry: साली अन् बिया नसतात असे फळ कोणते?
![घराच्या छतावर काय ठेवणं शुभ मानलं जातं? जाणून घ्या घराच्या छतावर काय ठेवणं शुभ मानलं जातं? जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-vastu-shastra-on-house-roof-2.jpg?w=670&ar=16:9)
घराच्या छतावर काय ठेवणं शुभ मानलं जातं? जाणून घ्या
![देवी लक्ष्मीची कृपेसाठी धर्मशास्त्रात असे उपाय, जाणून घ्या देवी लक्ष्मीची कृपेसाठी धर्मशास्त्रात असे उपाय, जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/maa-lakshmi-1.jpg?w=670&ar=16:9)
देवी लक्ष्मीची कृपेसाठी धर्मशास्त्रात असे उपाय, जाणून घ्या