Icc Champions Trophy मध्ये टीम इंडियासाठी सर्वाधिक सिक्स ठोकणारे टॉप 5 फलंदाज, रोहित कितव्या स्थानी?

Most Sixes For Team India In Icc Champions Trophy History : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात भारताचा सिक्सर किंग कोण? टॉप 5 फलंदाजांमध्ये कोण कोण? पाहा.

| Updated on: Jan 22, 2025 | 9:31 PM
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेची तयारी अखेरच्या टप्प्यात आहे. या स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. तर टीम इंडियाचा पहिला सामना हा 20 फेब्रुवारीला होणार आहे. या  निमित्ताने आपण चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात टीम इंडियासाठी सर्वाधिक सिक्स लगावणाऱ्या 5 फलंदाजांबाबत जाणून घेऊयात. (Photo Credit : PTI)

1 / 6
टीम इंडियासाठी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम हा माजी कर्णधार सौरव गांगुली याच्या नावावर आहे. गांगुलीने या स्पर्धेतील 13 सामन्यांमध्ये 17 सिक्स लगावले आहेत. (Photo Credit : Wasim Jaffer X Account)

2 / 6
टीम इंडियाचा ऑलराउंडर हार्दिक पंड्या दुसऱ्या स्थानी आहे. पंड्याने 5 सामन्यांमध्ये 10 षटकार लगावले आहेत. तसेच पंड्याने या स्पर्धेच्या इतिहासात 1 अर्धशतकासह 105 धावा केल्या आहेत. (Photo Credit : AFP)

3 / 6
हार्दिक पंड्या याच्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या स्थानी आहे. रोहित शर्मा याने 10 सामन्यांमध्ये 8 सिक्स खेचले आहेत. (Photo Credit : PTI)

4 / 6
टीम इंडियाचा माजी सलामीवीर शिखर धवन चौथ्या क्रमांकावर आहे.  'गब्बर'ने 10 सामन्यांमध्ये 8 षटकार लगावले आहेत. तसेच धवनने या स्पर्धेत 707 धावा केल्या आहेत. (Photo Credit : Icc)

5 / 6
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या यादीत पाचव्या स्थानी आहे. सचिनने 15 सामन्यांमध्ये 7 सिक्स ठोकले आहेत. तसेच सचिनने 36.75 च्या सरासरीने 441 धावा केल्या आहेत. (Photo Credit : Bcci X Account)

6 / 6
Follow us
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा.
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव.
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल.
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार.
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा.
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत.
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?.
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर.