अँजेलो मॅथ्यूजने पुरावा म्हणून दिलेला व्हिडीओ चुकीचा! एमसीसीने निकाल देताना सांगितलं की…

वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामना टाईम आऊट प्रकरणानंतर चांगलाच गाजला. क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूला टाईम आऊट देण्यात आलं आहे. त्यामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर अँजेलो मॅथ्यूजने व्हिडीओ पुरावा दाखवला होता. आता एमसीसीने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

| Updated on: Nov 11, 2023 | 12:40 PM
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील श्रीलंकेची सुमार कामगिरी पाहता मोठी खळबळ उडाली आहे. क्रीडामंत्र्यांनी आयसीसीला पाठवलेल्या पत्रावर आयसीसीने कारवाई करत श्रीलंकन बोर्ड बरखास्त केलं आहे. आता टाईम आऊट प्रकरणातही मॅथ्यूजने दाखवलेला तो व्हिडीओ चुकीचा असल्याचं म्हंटलं आहे.

1 / 6
मॅथ्यूजला 30 यार्डच्या वर्तुळात पोहोचण्यासाठी 90 सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागला. त्याच्या ही बाब लक्षात येताच शेवटी धाव घेत केला. तेव्हापासून हेल्मेट स्ट्रिप तुटल्याचं दिसून आलं. तेव्हा एक मिनिटं आणि 54 सेकंद झाली होती.

2 / 6
मॅथ्यूजने या काळात बॉलचा सामना केला नाही. हेल्मेट स्ट्रिप तुटल्यानंतर पंचांना याबाबत कळवलं देखील नाही. या उलट त्याने थेट ड्रेसिंग रुममधून हेल्मेट मागवलं.

मॅथ्यूजने या काळात बॉलचा सामना केला नाही. हेल्मेट स्ट्रिप तुटल्यानंतर पंचांना याबाबत कळवलं देखील नाही. या उलट त्याने थेट ड्रेसिंग रुममधून हेल्मेट मागवलं.

3 / 6
हेल्मेटसोबत नेमकं काय घडलं आहे त्याने वेळीच पंचांना सांगितलं असतं तर ही वेळ आली नसती. कदाचित त्याला हेल्मेट बदलण्याची परवानगी दिली गेली असती.

हेल्मेटसोबत नेमकं काय घडलं आहे त्याने वेळीच पंचांना सांगितलं असतं तर ही वेळ आली नसती. कदाचित त्याला हेल्मेट बदलण्याची परवानगी दिली गेली असती.

4 / 6
अपील केल्यानंतर मॅथ्यूजने दोन मिनिटांपेक्षा जास्त काळ घालवला होता. त्यामुळे पंचांनी टाईम आऊट दिलेला निर्णय योग्य आहे असं एमसीसीने म्हंटलं आहे.

अपील केल्यानंतर मॅथ्यूजने दोन मिनिटांपेक्षा जास्त काळ घालवला होता. त्यामुळे पंचांनी टाईम आऊट दिलेला निर्णय योग्य आहे असं एमसीसीने म्हंटलं आहे.

5 / 6
श्रीलंकेचं वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. पण त्याचबरोबर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी अपात्र ठरला आहे. त्यामुळे श्रीलंकेला या स्पर्धेत जबर फटका बसल्याचं दिसत आहे.

श्रीलंकेचं वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. पण त्याचबरोबर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी अपात्र ठरला आहे. त्यामुळे श्रीलंकेला या स्पर्धेत जबर फटका बसल्याचं दिसत आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
भाजप सुसाट,आत्मविश्वास दमदार; 2024 ची लढाई, इंडिया आघाडीची किती तयारी?
भाजप सुसाट,आत्मविश्वास दमदार; 2024 ची लढाई, इंडिया आघाडीची किती तयारी?.
नडू नका, ऑडिओ क्लिप व्हायरल करण्याचा जरांगेंचा गिरीश महाजनांना इशारा
नडू नका, ऑडिओ क्लिप व्हायरल करण्याचा जरांगेंचा गिरीश महाजनांना इशारा.
कोट शिवून तयार, पण मंत्रीपद कधी? गोगावले यांचं थेट महादेवालाच साकडं
कोट शिवून तयार, पण मंत्रीपद कधी? गोगावले यांचं थेट महादेवालाच साकडं.
तीन राज्यात भाजपचा चौफेर उधळलेला वारू मविआ महाराष्ट्रात रोखणार?
तीन राज्यात भाजपचा चौफेर उधळलेला वारू मविआ महाराष्ट्रात रोखणार?.
चित्रा वाघ यांचा पनवतीवर पलटवार, देश की गॅरेंटी मोदी अन् राहुल गांधी..
चित्रा वाघ यांचा पनवतीवर पलटवार, देश की गॅरेंटी मोदी अन् राहुल गांधी...
'नेमकी पनवती कोण?' फडणवीसांनी राहुल गांधींची बोलती केली बंद, म्हणाले..
'नेमकी पनवती कोण?' फडणवीसांनी राहुल गांधींची बोलती केली बंद, म्हणाले...
काळ्या दगडावरची रेघ, मोदींच्या नेतृत्वावर दादांचा पुन्हा शिक्कामोर्तब
काळ्या दगडावरची रेघ, मोदींच्या नेतृत्वावर दादांचा पुन्हा शिक्कामोर्तब.
अरे देवा, हे काय झालं? CM शिंदेंच्या हातात बॅटचा दांडा अन बॅट दुसरीकडे
अरे देवा, हे काय झालं? CM शिंदेंच्या हातात बॅटचा दांडा अन बॅट दुसरीकडे.
राऊत जेलमधून मोदींचा शपथविधी सोहळा बघणार; नितेश राणे यांचा मोठा दावा
राऊत जेलमधून मोदींचा शपथविधी सोहळा बघणार; नितेश राणे यांचा मोठा दावा.
इंडिया आघाडी टिकणार की नाही? शिवसेनेच्या नेत्यानं स्प्ष्ट म्हटलं...
इंडिया आघाडी टिकणार की नाही? शिवसेनेच्या नेत्यानं स्प्ष्ट म्हटलं....