AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भल्या भल्यांना पाणी पाजणारा साप ‘या’ चार गोष्टींना प्रचंड घाबरतो, नाव ऐकून तुम्हाला बसेल धक्का

जर तुम्ही देखील शेतात राहत असाल आणि सतत घराच्या बाहेर किंवा घरांमध्ये साप येत असेल तर या चार गोष्टी दरात ठेवा. कधीच घरात येणार नाही साप.

| Updated on: Mar 01, 2026 | 12:19 PM
Share
उन्हाळा आणि पावसाळ्यात साप दिसण्याचे प्रकार अधिक वाढतात. अशा वेळी घराभोवती किंवा बागेत साप येऊ नयेत यासाठी लोक विविध उपाय शोधत असतात. तज्ज्ञांच्या मते, सापांची वास घेण्याची क्षमता अत्यंत तीव्र असते आणि काही तीव्र, झोंबणारे किंवा उग्र वास त्यांना नकोसे वाटतात.

1 / 6
साप हे त्यांच्या विशेष अवयवाच्या मदतीने वास ओळखतात. त्यामुळे साप त्या ठिकाणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. कोणती आहेत ती ठिकाणे? जाणून घ्या सविस्तर

साप हे त्यांच्या विशेष अवयवाच्या मदतीने वास ओळखतात. त्यामुळे साप त्या ठिकाणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. कोणती आहेत ती ठिकाणे? जाणून घ्या सविस्तर

2 / 6
लसूण व कांद्यात सल्फरयुक्त संयुगे असतात. हा उग्र वास सापांना सहन होत नाही. त्यामुळे तुम्ही घराच्या प्रवेशद्वाराजवळ लसणाचा ठेचलेला पेस्ट किंवा चिरलेला कांदा ठेवा.

लसूण व कांद्यात सल्फरयुक्त संयुगे असतात. हा उग्र वास सापांना सहन होत नाही. त्यामुळे तुम्ही घराच्या प्रवेशद्वाराजवळ लसणाचा ठेचलेला पेस्ट किंवा चिरलेला कांदा ठेवा.

3 / 6
दालचिनी व लवंगाच्या तेलाचा वास सापांना दूर ठेवतो असे काही अनुभवाधारित मत आहे. या तेलांचे थोडेसे द्रावण प्रवेशद्वाराजवळ फवारले असता साप कधीच घरात येत नाही.

दालचिनी व लवंगाच्या तेलाचा वास सापांना दूर ठेवतो असे काही अनुभवाधारित मत आहे. या तेलांचे थोडेसे द्रावण प्रवेशद्वाराजवळ फवारले असता साप कधीच घरात येत नाही.

4 / 6
घर स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या फिनाइलचा उग्र वास सापांना नकोसा वाटतो. मात्र, अशा रसायनांचा वापर करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. कारण ती मानवी आरोग्यासही हानिकारक ठरू शकतात.

घर स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या फिनाइलचा उग्र वास सापांना नकोसा वाटतो. मात्र, अशा रसायनांचा वापर करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. कारण ती मानवी आरोग्यासही हानिकारक ठरू शकतात.

5 / 6
जळत्या लाकडांचा धूर सापांना त्रासदायक वाटू शकतो. ग्रामीण भागात धूर करून सापांना बाहेर काढण्याची पद्धत काही ठिकाणी वापरली जाते.  निष्कर्ष: काही तीव्र वास सापांना दूर ठेवू शकतात, असे अनुभवाधारित मत असले तरी, सर्वच उपाय शंभर टक्के प्रभावी असतीलच असे नाही. स्वच्छता, योग्य देखभाल आणि तज्ज्ञांची मदत हेच सापांपासून सुरक्षित राहण्याचे अधिक खात्रीशीर मार्ग आहेत.

6 / 6
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...