AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल 2025 स्पर्धेतील प्लेऑफच्या शर्यतीतून या संघांचं आव्हान संपुष्टात! कसं गणित चुकलं ते जाणून घ्या

आयपीएल 2025 स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. प्रत्येक जय परायजयानंतर गुणतालिकेतील चित्र बदलत आहे. यंदाचा तीन संघ वगळता इतर संघांमध्ये टॉप 4 साठी जोरदार चुरस होणार असं दिसत आहे. असं असताना एका संघाचं या स्पर्धेतून आऊट होणं जवळपास निश्चित झालं आहे. चला जाणून घेऊयात...

| Updated on: Apr 22, 2025 | 6:36 PM
Share
आयपीएल 2025 स्पर्धेतील साखळी फेरीचा पहिला टप्पा संपला असून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्लेऑफची शर्यत चुरशीची झाली आहे. पण तीन संघांची सध्याची स्थिती पाहता क्वॉलिफाय होणं कठीण दिसत आहे.

1 / 5
राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांचं स्पर्धेतील आव्हान खूपच कठीण झालं आहे. प्लेऑफमध्ये जागा मिळवायची असेल तर उर्वरित सर्वच सामने जिंकावे लागतील. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्सचा पाय तर खोलात आहे.

2 / 5
आयपीएलच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचं तर 16 गुण हे असणं भाग आहे. पण स्पर्धेतील चुरस वाढली तर हे गणित फार फार तर 14 गुण आणि नेट रनरेटवर येऊन ठेपेल. अशा स्थितीत राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्सला उर्वरित सर्वच सामने जिंकावे लागतील. 25 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात एका संघाचा फैसला होईल.

3 / 5
मुंबई इंडियन्सने सलग तीन सामने जिंकले असून स्पर्धेत असल्याचं दाखवून दिलं आहे. मुंबई इंडियन्सला उर्वरित सहा पैकी 4 सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. कारण मुंबईचे आता 8 गुण आहेत. चार सामने जिंकले तर 16 गुण होतील.

4 / 5
कोलकाता नाईट रायडर्सलाही तशीच संधी आहे. पण उर्वरित 6 पैकी पाच सामन्यात काहीही करून विजय मिळवावा लागणार आहे. आता कोलकात्याच्या खात्यात 6 गुण आहेत. पाच सामन्यात विजय मिळवला तर 16 गुण होतील. (सर्व फोटो: BCCI/IPL)

5 / 5
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.