आयपीएल इतिहासात सर्वाधिक सामने गमवणारे टॉप पाच कर्णधार, नाव वाचून बसेल धक्का

आयपीएल स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. टॉप चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी धडपड सुरु झाली आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्स संघ एका विजयासाठी व्याकुळतेला आला आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांनी प्रत्येकी 5 वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. पण याच संघांच्या कर्णधारांच्या वाटेला नकोसा विक्रम आला आहे.

| Updated on: Apr 04, 2024 | 4:31 PM
महेंद्रसिंह धोनी हा जगातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स फ्रेंचायसीला पाचवेळा जेतेपद मिळवून दिलं आहे. मात्र सर्वाधिक सामने गमवणाऱ्या कर्णधारांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये 91 सामने गमावले आहेत.

1 / 5
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 70 सामने गमावले आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 70 सामने गमावले आहेत.

2 / 5
मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने एकूण 158 सामन्यात मुंबई इंडियन्सचं नेतृत्व केले. त्यापैकी 67 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे.

मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने एकूण 158 सामन्यात मुंबई इंडियन्सचं नेतृत्व केले. त्यापैकी 67 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे.

3 / 5
यादीत गौतम गंभीर चौथ्या स्थानी आहे. त्याच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने दोन वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. 2009 पासून 2018 पर्यंत 129 सामन्यात नेतृत्वक केलं आणि 57 पराभवाचं तोंड पाहिलं आहे.

यादीत गौतम गंभीर चौथ्या स्थानी आहे. त्याच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने दोन वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. 2009 पासून 2018 पर्यंत 129 सामन्यात नेतृत्वक केलं आणि 57 पराभवाचं तोंड पाहिलं आहे.

4 / 5
या यादीत डेव्हिड वॉर्नर पाचव्या स्थानावर आहे. कर्णधार म्हणून वॉर्नरने 83 सामने खेळले आहेत. डेव्हिड वॉर्नरने आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून 41 सामने गमावले आहेत.

या यादीत डेव्हिड वॉर्नर पाचव्या स्थानावर आहे. कर्णधार म्हणून वॉर्नरने 83 सामने खेळले आहेत. डेव्हिड वॉर्नरने आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून 41 सामने गमावले आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.