Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वरुण चक्रवर्ती कमबॅकनंतर टी20 फॉर्मेटमध्ये प्रतिस्पर्ध्यांचा ठरतोय कर्दनकाळ, आकडेवारी वाचा

वरुण चक्रवर्तीचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जबरदस्त कमबॅक झालं आहे. आयपीएल 2024 मध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर त्याला टीम इंडियात स्थान मिळालं. पण कमबॅक करताना त्याने जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याचं टीम इंडियातील स्थान पक्कं होत चाललं आहे.

| Updated on: Jan 22, 2025 | 9:56 PM
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. वरुण चक्रवर्तीने पुन्हा एकदा आपल्या फिरकीने इंग्लंडच्या गोलंदाजांना नाचवलं आहे. वरुण चक्रवर्तीने 2021 मध्ये टी20 फॉर्मेटमध्ये पदार्पण केलं होतं. पण त्यानंतर हवी तशी संधी मिळाली नाही. पण 2024 या वर्षात त्याने चांगलं कमबॅक केलं.

1 / 5
वरुण चक्रवर्तीने इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात 4 षटकं टाकली. यात 23 धावा देत सर्वाधिक 3 गडी बाद केले. यावेळी त्याचा इकोनॉमी रेट हा 5.80 चा होता.

वरुण चक्रवर्तीने इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात 4 षटकं टाकली. यात 23 धावा देत सर्वाधिक 3 गडी बाद केले. यावेळी त्याचा इकोनॉमी रेट हा 5.80 चा होता.

2 / 5
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये कमबॅक केल्यानंतर वरुण चक्रवर्तीने 8 सामने खेळला आहे. या सामन्यात त्याने एकूण 20 विकेट घेतल्या आहेत. यावेळी त्याचा एव्हरेज हा 11.70 ची आहे. तर स्ट्राईक रेट हा 9.6 चा आहे. तसेच 7.31 चा इकोनॉमी रेट आहे.

3 / 5
वरुण चक्रवर्तीने कमबॅक केल्यानंतर आठ पैकी सात सामन्यात प्रत्येकी दोन विकेटची नोंद केली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचं चांगलं कमबॅक झालं आहे असंच म्हणावं लागेल.

वरुण चक्रवर्तीने कमबॅक केल्यानंतर आठ पैकी सात सामन्यात प्रत्येकी दोन विकेटची नोंद केली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचं चांगलं कमबॅक झालं आहे असंच म्हणावं लागेल.

4 / 5
वरुण चक्रवर्ती आतापर्यंत 13 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळला आहे. यात 17 धावा देत 5 विकेट ही त्याची सर्वोत्तम खेळी राहिली आहे.  ' मी भारतातील सर्व देशांतर्गत आणि इतर सर्व स्पर्धा खेळण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला आहे. मी मागे बरंच क्रिकेट खेळलो होतो. त्यामुळे मला आयपीएलमध्ये आत्मविश्वास मिळाला आणि देशासाठी पुनरागमन करू शकलो. तेव्हा मला खूप मदत झाली"., असं वरुण चक्रवर्ती याने सांगितलं.  (सर्व फोटो- बीसीसीआय)

5 / 5
Follow us
औरंगजेब कबरीचा वाद; संभाजीनगरचे जिल्हाधिकारी काय म्हणाले?
औरंगजेब कबरीचा वाद; संभाजीनगरचे जिल्हाधिकारी काय म्हणाले?.
'लाडकी बहीण'च्या पैशांवर पतीचा डल्ला, जाब विचारला म्हणून कोयत्याने...
'लाडकी बहीण'च्या पैशांवर पतीचा डल्ला, जाब विचारला म्हणून कोयत्याने....
खोक्याचं पोलिस कोठडीत अन्नत्याग आंदोलन, केली ही मोठी मागणी
खोक्याचं पोलिस कोठडीत अन्नत्याग आंदोलन, केली ही मोठी मागणी.
'...एकतर तो पुरूष नाहीच', नाव न घेता सुप्रिया सुळेंची मुंडेंवर टीका
'...एकतर तो पुरूष नाहीच', नाव न घेता सुप्रिया सुळेंची मुंडेंवर टीका.
बीडमधील शिक्षकाच्या आत्महत्येला सरकार जबाबदार; अंबादास दानवेंचा आरोप
बीडमधील शिक्षकाच्या आत्महत्येला सरकार जबाबदार; अंबादास दानवेंचा आरोप.
शिवरायांचं एकमेव मंदिर भिवंडीत, 4 एकरवर उभारलं भव्य देऊळ,नेमकं खास काय
शिवरायांचं एकमेव मंदिर भिवंडीत, 4 एकरवर उभारलं भव्य देऊळ,नेमकं खास काय.
.. त्याचं संरक्षण करणं आमचं दुर्दैव आहे, नाहीतर.. ; फडणवीस स्पष्टच बोल
.. त्याचं संरक्षण करणं आमचं दुर्दैव आहे, नाहीतर.. ; फडणवीस स्पष्टच बोल.
औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापला; कोल्हापुरात बजरंग दल आक्रमक
औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापला; कोल्हापुरात बजरंग दल आक्रमक.
शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा होत असताना 15 ते 20 जण जखमी, काय घडलं?
शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा होत असताना 15 ते 20 जण जखमी, काय घडलं?.
औरंगजेबाच्या कबरीवरून नितेश राणेंचा संताप अनावर; म्हणाले, 'ही घाण...'
औरंगजेबाच्या कबरीवरून नितेश राणेंचा संताप अनावर; म्हणाले, 'ही घाण...'.