Vinesh Phogat : विनेश फोगाटचा नवरा काय करतो? तिने कोणासोबत लग्न केलय? जाणून घ्या

Vinesh Phogat : विनेश फोगाटला काल ऑलिम्पिकमध्ये 50 किलो वजनी गटात कुस्तीच्या फायनलसाठी अपात्र ठरवण्यात आलं. हा सगळ्या देशासाठी एक मोठा झटका आहे. विनेशच्या बाबतीत जे झालं त्याने सगळा देश हळहळला. विनेशचा ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. तिला मोठी लढाई लढावी लागली.

| Updated on: Aug 08, 2024 | 1:49 PM
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये फायनलआधी अपात्र ठरवणं आणि त्यानंतर अचानक जाहीर केलेली निवृत्ती यामुळे विनेश फोगाटची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. विनेश फोगाटच व्यक्तीगत जीवन कसं आहे? तिचे पती कोण आहेत? या बद्दल जाणून घ्या.

1 / 5
विनेश फोगाटच्या नवऱ्याच नाव सोमवीर राठी आहे. हरियाणाच्या जींद जिल्ह्यात राहणार सोमवीर सुद्धा राष्ट्रीय स्तरावरचा कुस्तीपटू राहिलेला आहे.

विनेश फोगाटच्या नवऱ्याच नाव सोमवीर राठी आहे. हरियाणाच्या जींद जिल्ह्यात राहणार सोमवीर सुद्धा राष्ट्रीय स्तरावरचा कुस्तीपटू राहिलेला आहे.

2 / 5
विनेशने 2018 साली सोमवीर बरोबर लग्न केलं. खास बाब म्हणजे दोघांनी लग्नात 7 नाही तर 8 फेरे घेतले होते. लग्नातील 8 वा फेरा 'बेटी बचाओ, बेटी पढाओ, बेटी खिलाओ'ला समर्पित होता.

विनेशने 2018 साली सोमवीर बरोबर लग्न केलं. खास बाब म्हणजे दोघांनी लग्नात 7 नाही तर 8 फेरे घेतले होते. लग्नातील 8 वा फेरा 'बेटी बचाओ, बेटी पढाओ, बेटी खिलाओ'ला समर्पित होता.

3 / 5
लग्नाआधी विनेश आणि सोमवीरची ओळख होती. 7 वर्षांपासून दोघे परस्परांना ओळखत होते. फक्त ओळखतच नव्हते, तर त्यांच्या नात्यात प्रेमही होतं. इंडियन रेल्वेमध्ये नोकरी करताना 2011 साली विनेश आणि सोमवीरची पहिली ओळख झाली. आधी मैत्री झाली, पुढे हे नातं प्रेमात कसं बदललं हे दोघांनाही नाही समजलं.

4 / 5
सोमवीरने विनेशला दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रपोज केलं होतं. विनेश इंडोनेशिया येथे एशियन गेम्समध्ये मेडल जिंकून परतलेली त्यावेळी सोमवीरने तिला प्रपोज केलेलं.

सोमवीरने विनेशला दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रपोज केलं होतं. विनेश इंडोनेशिया येथे एशियन गेम्समध्ये मेडल जिंकून परतलेली त्यावेळी सोमवीरने तिला प्रपोज केलेलं.

5 / 5
Follow us
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट.
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल.
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी.
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'.
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात.
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.