AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : विराट कोहलीला कोणत्या गोलंदाजाची वाटते भीती? स्वत:च केला खुलासा

आयपीएलच्या 18व्या पर्वात तरी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं जेतेपदाचं स्वप्न पूर्ण होईल का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. 22 मार्चला आरसीबीचा पहिला सामना गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सशी होणार आहे. असं असताना विराट कोहलीने मनातील एक भीती बोलून दाखवली आहे. कोणता गोलंदाज समोर असला की धाकधूक वाढते ते सांगितलं आहे.

| Updated on: Mar 17, 2025 | 5:17 PM
Share
आयपीएल 2025 स्पर्धेचं बिगुल वाजलं असून पहिलाच सामना 22 मार्चला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. या सामन्यात विराट कोहलीकडून फार अपेक्षा आहेत. कारण या सामन्यातून सकारात्मक दृष्टीकोन घेऊन पुढे जायचं आहे. असं असताना विराट कोहलीने मनातील एक भीती व्यक्त केली आहे.

1 / 5
आरसीबीने घेतलेल्या एका मुलाखतीत विराट कोहलीने सांगितलं की, आयपीएलमध्ये जसप्रीत बुमराहचा सामना करणं खरंच खूप कठीण आहे. बुमराह हा जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्यामुळे त्याचा सामना करणं वाटतं तितकं सोपं नाही असं विराट कोहलीने सांगितलं .

2 / 5
जसप्रीत बुमराहाच्या गोलंदाजीचा सामना करताना विराट कोहली काही वेळा बाद झाला आहे. नेटमध्येही त्याचा सामना करणं होतं असं विराट कोहली म्हणाला. इतकंच काय तर त्याच्या प्रत्येक चेंडूचा सामना करताना मानसिक तयारीत राहणं आवश्यक असतं.

3 / 5
विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह आयपीएलच्या 16 डावात एकमेकांसमोह आला आहेत बुमराहने त्याला 95 चेंडू टाकले असून विराटने त्यावर 140 धावा काढल्या आहेत. पण पाचवेळा तंबूत परतावं लागलं आहे. विराटने बुमराहला 15 चौकार आणि 5 षटकार मारले आहेत.

4 / 5
जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यात खेळणार नाही. मात्र 7 एप्रिल रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने येतील. तेव्हा या सामन्यात विराट-बुमराह हे द्वंद्व दिसू शकते. (सर्व फोटो- टीव्ही 9 कन्नड)

5 / 5
Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा