AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021: विराट कोहलीच आरसीबीचा कणा, ‘हे’ आकडेचं दाखवतात स्पष्ट चित्र

यंदाच्या पर्वात उत्तम खेळ दाखवणाऱ्या आरसीबी संघाला पुन्हा एकदा आय़पीएलच्या ट्रॉफीपासून मुकावं लागलं आहे. प्लेऑफच्या सामन्यात केकेआरने त्यांना 4 विकेट्सने मात देत स्पर्धेबाहेर केलं आहे.

| Edited By: | Updated on: Oct 11, 2021 | 11:48 PM
Share
विराट कोहली (Virat Kohli) म्हणजेच आरसीबी (RCB) हे जणू समीकरणचं आहे. पण यंदाच्या हंगामानंतर विराट आरसीबीचा कर्णधार राहणार नसल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. त्यात केकेआरने मात दिल्याने यंदाच्या स्पर्धेतून आरसीबी बाहेर गेली असून विराटचं आरसीबीचा कर्णधार म्हणून ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं आहे. पण तरीदेखील आरसीबी संघाच्या सुरुवातीपासूनच्या काळाच विराटचं महत्त्वपूर्ण  खेळी करत आहे. सर्वाधिक भागिदारी करणाऱ्यांमध्ये विराट हे नाव सामाईक आहे.

1 / 5
यामध्ये सर्वात पहिलं नाव येत विराट आणि एबी डिव्हिलीयर्सचं. दोघांनी 2016 साली तब्बल 939 धावां एकत्र भागिदारी करुन केल्या होत्या.

यामध्ये सर्वात पहिलं नाव येत विराट आणि एबी डिव्हिलीयर्सचं. दोघांनी 2016 साली तब्बल 939 धावां एकत्र भागिदारी करुन केल्या होत्या.

2 / 5
यानंतर नंबर लागतो यंदा पार पडलेल्या पर्वातील विराट आणि देवदत्त पडीक्कल (Devdutt padikkal) जोडीचा. यांनीही यंदा (IPL 2021) 
 मिळून तब्बल 601 धावा केल्या आहेत.

यानंतर नंबर लागतो यंदा पार पडलेल्या पर्वातील विराट आणि देवदत्त पडीक्कल (Devdutt padikkal) जोडीचा. यांनीही यंदा (IPL 2021) मिळून तब्बल 601 धावा केल्या आहेत.

3 / 5
आरसीबीकडून विराट आणि ख्रिस गेल (Chirs gayel) जोडीनेही कमाल भागिदारी केली आहे. 2012 साली त्यांनी मिळून 593 धावांचा डोंगर उभा केला होता.

आरसीबीकडून विराट आणि ख्रिस गेल (Chirs gayel) जोडीनेही कमाल भागिदारी केली आहे. 2012 साली त्यांनी मिळून 593 धावांचा डोंगर उभा केला होता.

4 / 5
या भागिदारीच्या रेकॉर्डमध्ये विराट आणि केएल राहुल जोडीचे नावही येते. या दोघांनी आयपीएल 2016 मध्ये 574 धावा मिळून भागिदारीमध्ये केल्या होत्या.

या भागिदारीच्या रेकॉर्डमध्ये विराट आणि केएल राहुल जोडीचे नावही येते. या दोघांनी आयपीएल 2016 मध्ये 574 धावा मिळून भागिदारीमध्ये केल्या होत्या.

5 / 5
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.