वानखेडे स्टेडियमवर आता ‘गावस्करांचा बॉक्स’ आणि ‘वेंगसरकरांचा स्टँड’, उद्घाटनाअगोदरचे Exclusive photo

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते वानखेडे मैदानावर सुनील गावस्कर बॉक्स आणि दिलीप वेंगसरकर स्टँडचं उद्घाटन आज पार पडतं आहे.

1/4
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते वानखेडे मैदानावर सुनील गावस्कर बॉक्स आणि दिलीप वेंगसरकर स्टँडचं उदघाटन होणार आहे.

2/4
सुनील गावस्कर यांच्या कसोटी पदार्पणाला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आजचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तसंच माजी कसोटीपटू दिलीप वेंगसरकर यांच्या नावाने वानखेडे स्टेडियममध्ये तयार करण्यात आलेल्या स्टँडचे आज उदघाटन देखील होणार आहे.

3/4
मुंबईत हा सोहळा होतो आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि दिलीप वेंगसरकर, याचबरोबर भारतीय संघाचे माजी कर्णधार गुंडाप्पा विश्वनाथ आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर उपस्थित राहणार आहेत.

4/4
1971 साली सुनील गावस्कर यांनी कसोटी पदार्पण केलं होतं. वेस्टइंडिज दौऱ्यात त्यांनी क्रिकेट विश्वात पाऊल ठेवलं. तर दिलीप वेंगसरकर यांनी उत्तम बॅट्समन म्हणून क्रिकेट कारकीर्द गाजवली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI