AUS vs IND : ना विराट, रोहित ना सूर्या, ऑस्ट्रेलियाच्या टीमला भारताच्या खेळाडूची दहशत, कोण आहे तो?

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुपर-8 फेरीमधील सामना होणार आहे. या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. टीम इंडियाने विजय मिळवला तर कांगारू बॅकफूटवर फेकले जातील. अफगाणिस्तानकडून पराभव झाल्यावर विजयाच्या इराद्यानेच ते उतरतील पण एका खेळाडूची भीती त्यांना असणार आहे. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.

| Updated on: Jun 24, 2024 | 6:54 PM
Australia vs India

Australia vs India

1 / 4
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये या सामन्यामध्ये कांगारू जखमी वाघासारखे खेळतील. आजच्या सामन्यात त्यांचा पराभव झाला तर त्यांचे सेमी फायनल सामन्याचे तिकीट बांगलादेश आणि अफगाणिस्तान सामन्यावर अवलंबून राहणार आहे.

2 / 4
ऑस्ट्रेलिया संघाने सुपर-8 मधील आपला पहिला अफगाणिस्तानविरूद्धचा सामना गमावला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया सामन्यामध्ये विजयासाठी आपली पूर्ण ताकद लावताना दिसेल. मात्र टीम इंडियामध्ये एक असा खेळाडू ज्याला ऑस्ट्रेलियाचा संघ घाबरत असावेत.

3 / 4
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून रिषभ पंत आहे. गाबा कसोटीवेळी पठ्ठ्याने एकट्यानेच कसोटी सामना फिरवली होती. ज्या मैदानावर विरोधी संघाला कधी विजय मिळवता आला नव्हता. त्या गाबाचा घमंड पंतने मोडला होता.

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून रिषभ पंत आहे. गाबा कसोटीवेळी पठ्ठ्याने एकट्यानेच कसोटी सामना फिरवली होती. ज्या मैदानावर विरोधी संघाला कधी विजय मिळवता आला नव्हता. त्या गाबाचा घमंड पंतने मोडला होता.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
'आरक्षणावरच चर्चा की दंगली..', पवार-शिंदेंच्या भेटीवरून जरांगेंची टीका
'आरक्षणावरच चर्चा की दंगली..', पवार-शिंदेंच्या भेटीवरून जरांगेंची टीका.
आम्ही राजीनामा देतो, तुम्ही राजकारणात या,भाजप नेत्याच जरांगेंना आव्हान
आम्ही राजीनामा देतो, तुम्ही राजकारणात या,भाजप नेत्याच जरांगेंना आव्हान.
तुपकरांची पक्षातून हकालपट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोठी कारवाई
तुपकरांची पक्षातून हकालपट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोठी कारवाई.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय.
डोंबिवलीजवळ एक्स्प्रेसच्या रांगा; मध्य रेल्वे विस्कळीत, नेमक काय झालं?
डोंबिवलीजवळ एक्स्प्रेसच्या रांगा; मध्य रेल्वे विस्कळीत, नेमक काय झालं?.
'ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद जिन्ना, ते मुस्लिमांच्या प्रेमात अन्'
'ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद जिन्ना, ते मुस्लिमांच्या प्रेमात अन्'.
मुंडेंनी घरी बोलवून मला धमकावलं आणि..., शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
मुंडेंनी घरी बोलवून मला धमकावलं आणि..., शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप.
'लाडकी बहीण'वरून आदिती विरोधकांना प्रत्युत्तर, ही योजना विधानसभेची...
'लाडकी बहीण'वरून आदिती विरोधकांना प्रत्युत्तर, ही योजना विधानसभेची....
चंद्रपुरात अजूनही पूरस्थिती कायम, पात्र सोडून नदीचं पाणी थेट शेतात अन्
चंद्रपुरात अजूनही पूरस्थिती कायम, पात्र सोडून नदीचं पाणी थेट शेतात अन्.
रायगडात पुढील काही तासांत धुव्वाधार, 'या' नद्या इशारा पातळी ओलांडणार?
रायगडात पुढील काही तासांत धुव्वाधार, 'या' नद्या इशारा पातळी ओलांडणार?.