“जूहीने माझ्यावर कधी प्रेमच केलं नव्हतं”; घटस्फोटानंतर ‘तारक मेहता..’ फेम अभिनेत्याचं वक्तव्य चर्चेत

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारणारा अभिनेता सचिन श्रॉफ काही महिन्यांपूर्वीच दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला. सचिनने अभिनेत्री जूही परमारशी पहिलं लग्न केलं होतं. लग्नाच्या ९ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला.

| Updated on: Sep 01, 2024 | 9:37 AM
टीव्ही अभिनेता सचिन श्रॉफ आणि अभिनेत्री जूही परमार यांनी 2009 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांना समायरा ही मुलगी आहे. मात्र लग्नाच्या नऊ वर्षांनंतर दोघं विभक्त झाले.

टीव्ही अभिनेता सचिन श्रॉफ आणि अभिनेत्री जूही परमार यांनी 2009 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांना समायरा ही मुलगी आहे. मात्र लग्नाच्या नऊ वर्षांनंतर दोघं विभक्त झाले.

1 / 5
सचिन श्रॉफने एका मुलाखतीत म्हटलं होतं की परस्पर संमतीने त्यांनी घटस्फोट घेतला आहे. घटस्फोटानंतर मुलगी समायराचा ताबा जूहीला मिळाला. तर सचिनने काही महिन्यांपूर्वीच दुसरं लग्न केलं.

सचिन श्रॉफने एका मुलाखतीत म्हटलं होतं की परस्पर संमतीने त्यांनी घटस्फोट घेतला आहे. घटस्फोटानंतर मुलगी समायराचा ताबा जूहीला मिळाला. तर सचिनने काही महिन्यांपूर्वीच दुसरं लग्न केलं.

2 / 5
सचिनने म्हटलं होतं की त्याने जूहीसोबतचं लग्न टिकवण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते. "पण तिने माझ्यावर कधी प्रेमच केलं नव्हतं", असं तो म्हणाला. सचिनच्या या वक्तव्यावरून जूहीने राग व्यक्त केला होता.

सचिनने म्हटलं होतं की त्याने जूहीसोबतचं लग्न टिकवण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते. "पण तिने माझ्यावर कधी प्रेमच केलं नव्हतं", असं तो म्हणाला. सचिनच्या या वक्तव्यावरून जूहीने राग व्यक्त केला होता.

3 / 5
"जर प्रेम नसतं तर लग्नात नऊ वर्षे पण टिकली नसती, बाळाला जन्म दिला नसता. त्याने मला नेहमीच चुकीचं समजून घेतलंय. माझ्या प्रामाणिकतेवर त्याने प्रश्न उपस्थित केला आणि सर्वांसमोर माझा अपमान केला", असं उत्तर जूहीने दिलं होतं.

4 / 5
"घटस्फोटानंतर मी पूर्णपणे खचून गेले होते. त्यातून बाहेर यायला मला खूप वेळ लागला," असंही ती म्हणाली. जूहीने राजीव खंडेलवालच्या मुलाखतीत सांगितलं होतं की लग्नापूर्वी ती सचिनला ओळखत होती. पण एकमेकांना डेट केलं नव्हतं. थेट लग्नबंधनात अडकले होते.

5 / 5
Follow us
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.