AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tejasvee Ghosalkar : आजच्या दिवशी तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यात आलं पाणी, कोणालाही मला हे सांगण्याचा हक्क…

Tejasvee Ghosalkar BMC Election 2026 : ठाकरे बंधु मराठीच्या मुद्यावर एकत्र आलेत, त्यावर तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या की, प्रत्येकाने प्रभागाच्या विकासासाठी मतदान केलं पाहिजे. मला ही लढाई कठीण वाटत नाही. कामावरती मतदान होईल.

Dinananth Parab
Dinananth Parab | Updated on: Jan 15, 2026 | 9:29 AM
Share
खरतर आज अभिषेक असता तर निवडणुकीची मजा वेगळी असती. अभिषेक सगळं हँडल करायचा. पहिल्यांदा असं होतय अभिषेक नाहीय आणि निवडणुकीला मी उभी आहे. त्याची खूप आठवण येतेय. पण त्याची साथ आहे मला माहित आहे असं तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या.

1 / 5
कुटुंब आणि राजकारण हे वेगळं आहे. कुटुंबियांचा आशीर्वाद असणारच आहे. राजकारणात त्यांचे विचार वेगळे आणि माझे वेगळे, असं भाजपकडून निवडणूक लढवण्यावर तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या.

कुटुंब आणि राजकारण हे वेगळं आहे. कुटुंबियांचा आशीर्वाद असणारच आहे. राजकारणात त्यांचे विचार वेगळे आणि माझे वेगळे, असं भाजपकडून निवडणूक लढवण्यावर तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या.

2 / 5
सासूबाईचा आशिर्वाद घेताना त्या भावुक झालेल्या. यावर तेजस्वी म्हणाल्या की, "त्या माझ्या आई आहेत. त्या जसं अभिषेकला मिस करतायत तसं मी ही मिस करतेय. अभिषेक नाहीय त्याची कमी जाणवतेय"

सासूबाईचा आशिर्वाद घेताना त्या भावुक झालेल्या. यावर तेजस्वी म्हणाल्या की, "त्या माझ्या आई आहेत. त्या जसं अभिषेकला मिस करतायत तसं मी ही मिस करतेय. अभिषेक नाहीय त्याची कमी जाणवतेय"

3 / 5
माझा विजय निश्चित आहे असं मला  वाटतं. मी आणि अभिषेकने केलेलं काम त्यामुळे विजयाचा विश्वास वाटतो. लोक विकासासाठी मतदान करतील असं तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या.

माझा विजय निश्चित आहे असं मला वाटतं. मी आणि अभिषेकने केलेलं काम त्यामुळे विजयाचा विश्वास वाटतो. लोक विकासासाठी मतदान करतील असं तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या.

4 / 5
अभिषेक घोसाळकरांचा फोटो वापरु नका असं शिवसेना नेते सांगत होते, अभिषेक घोसाळकर माझे पती होते, त्यांचा फोटो वापरायचा की नाही हे सांगायचा कोणालाही हक्क नाही. मला त्यावर कमेंट करायची नाही.

अभिषेक घोसाळकरांचा फोटो वापरु नका असं शिवसेना नेते सांगत होते, अभिषेक घोसाळकर माझे पती होते, त्यांचा फोटो वापरायचा की नाही हे सांगायचा कोणालाही हक्क नाही. मला त्यावर कमेंट करायची नाही.

5 / 5
कोणतीही सबब नको आणि.. प्राजक्ता माळी हिची मतदारांना कळकळीची विनंती
कोणतीही सबब नको आणि.. प्राजक्ता माळी हिची मतदारांना कळकळीची विनंती.
मतदान सुरू होताच EVM पडले बंद, पुण्यात मतदान केंद्रावर चाललंय काय?
मतदान सुरू होताच EVM पडले बंद, पुण्यात मतदान केंद्रावर चाललंय काय?.
500-500 रूपयांच्या नोटाच नोटा, पैशांची बॅग सापडली, खारघरमध्ये गदारोळ
500-500 रूपयांच्या नोटाच नोटा, पैशांची बॅग सापडली, खारघरमध्ये गदारोळ.
मुंबईत ठाकरे बंधुंच्या युतीची परीक्षा, 29 महापालिकांसाठी आज मतदान
मुंबईत ठाकरे बंधुंच्या युतीची परीक्षा, 29 महापालिकांसाठी आज मतदान.
महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम: उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद
महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम: उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद.
छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीची तयारी पूर्ण; 1267 केंद्रांवर मतदान
छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीची तयारी पूर्ण; 1267 केंद्रांवर मतदान.
सिंचन योजनेत 110 कोटींचा घोटाळा, पवारांच्या आरोपांवर काय म्हणाले खडसे?
सिंचन योजनेत 110 कोटींचा घोटाळा, पवारांच्या आरोपांवर काय म्हणाले खडसे?.
येवल्यात तीन दिवसीय पतंग महोत्सवाची धूम
येवल्यात तीन दिवसीय पतंग महोत्सवाची धूम.
अपरात्री शेतातून येतो कुत्र्यांचा, माणसाचा आवाज... शेतकऱ्यांची शक्कल
अपरात्री शेतातून येतो कुत्र्यांचा, माणसाचा आवाज... शेतकऱ्यांची शक्कल.
मनपा निवडणुकीला काही तास शिल्लक असताना शिंदेंचा ठाकरेंना धक्का
मनपा निवडणुकीला काही तास शिल्लक असताना शिंदेंचा ठाकरेंना धक्का.