Photo : गंगेतील मृतदेहांमुळे नागरिक घाबरले, मत्स्यविक्रेत्यांवर संक्रांत

भीतीमुळे मासेविक्रीवर मोठा परिणाम होताना दिसतोय. ( big impact on fish sales)

  • Publish Date - 4:46 pm, Wed, 19 May 21
1/4
गेले अनेक दिवस गंगा नदीत सापडत असलेल्या मृतदेहांमुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहेत.

2/4
परिणामी या भीतीमुळे मासेविक्रीवर मोठा परिणाम होताना दिसतोय.

3/4
बिहारमधील एक मच्छीमार म्हणाला, ‘आमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.’

4/4
मासे विक्रीसाठी उपलब्ध असलेला वेळ 2 तास आहे तो वाढवण्यात यावा अशी मागणी आता मत्स्यविक्रेत्यांकडून करण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे आता कोणीही खरेदी न केलेले मासे परत नदीत टाकण्यात येत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI