AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पांढऱ्या साडीत महिला ट्रेनसमोर धावायची, भारतातील सर्वात भुताटकी रेल्वे स्टेशन, 42 वर्षं एकही ट्रेन थांबली नाही

भारतातील असं एक स्टेशन जिथे दिसायचे भूत, यायचे भयानक आवाज, ट्रेनच्या पुढे पळायची पळायची महिला. रेल्वे कर्मचारी काम करण्यास द्यायचे नकार. 42 वर्षे बंद ठेवण्यात आले होते स्टेशन.

| Updated on: Mar 25, 2026 | 12:00 PM
Share
भारतात अशी काही रेल्वे स्टेशन आहेत, जी वेगवेगळ्या गोष्टींसाठी ओळखली जातात. यामध्ये काही ठिकाणी लोकांना भूत दिसते, तर काही ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टेशनबद्दल सांगणार आहोत.

1 / 7
भारतातील असं एक स्टेशन जे भुताटकी स्टेशन म्हणून ओळखले जाते. 42 वर्षे झाली तरी या ठिकाणी कोणतीही रेल्वे थांबत नाही. कुठे आहे हे स्टेशन? काय आहे नेमकं कारण?

2 / 7
गूढ आणि भीतीदायक कहाणीमुळे चर्चेत आलेले पश्चिम बंगालमधील बेगुनकोडोर रेल्वे स्टेशन आजही लोकांच्या कुतूहलाचा विषय आहे. पश्चिम बंगालमधील पुरुलिया जिल्हा येथे असलेल्या या स्टेशनबाबत अनेक वर्षांपासून असा दावा केला जात होता की येथे रात्री भुतांचा वावर असतो.

3 / 7
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रात्री उशिरा पांढऱ्या साडीतील एक महिला ट्रॅकवर फिरताना दिसायची. काहींनी तर असेही सांगितले की ट्रेन येताच हे भूत ट्रॅकवर धावत किंवा नाचत असत.

4 / 7
या रहस्याची सुरुवात 1967 सालातील एका दुर्दैवी घटनेपासून झाली असे सांगितले जाते. एका महिलेचा आणि तिच्या लहान मुलाचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसांतच स्टेशन मास्टरचा मृतदेह त्याच ठिकाणी आढळल्याची चर्चा झाली. या घटनांनंतर भीतीचे वातावरण आणखी गडद झाले.

5 / 7
या घटनांनंतर स्टेशनवरील कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली. अनेक रेल्वे कर्मचाऱ्यांनी येथे ड्युटी करण्यास नकार देत. अफवा आणि भीती इतकी वाढली की हळूहळू ट्रेन देखील येथे थांबवणे बंद झाले. परिस्थिती इतकी गंभीर झाली की हे स्टेशन तब्बल 42 वर्षे बंद ठेवावे लागले.

6 / 7
दीर्घकाळ बंद राहिल्यानंतर 2009 साली रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा हे स्टेशन सुरू केले. सुरुवातीला भीतीचे वातावरण कायम असले तरी हळूहळू परिस्थिती सामान्य झाली आणि आता येथे नियमित रेल्वे सेवा सुरू आहे.

7 / 7
Follow Us
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?

मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन

सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
Lalbaugcha Raja Visarjan : राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात जाणार