Sports Car In Budget : या पाच कार कमी बजेटमध्ये देतात स्पोर्ट्स कारची मजा, किंमत दहा लाखांच्या घरात

आपल्या बजेटमध्ये जर कार असतील आणि त्याही दहा लाखाच्या आत असतील तर ग्राहकांना त्या नक्कीच आवडतील. हल्ली प्रत्येकाला आपल्या दारी चारचाकी असावी अशी इच्छा असते. अनेकांना स्पोर्ट्स कार चालविणे आवडते. परंतू बजेटमुळे त्यांच्या आवडीला मुरड घालावी लागते. परंतू आपण अशा दहा लाखाच्या आतील आणि स्पोर्टी लूक असलेल्या कारची माहीती घेणार आहोत...

| Updated on: Jun 16, 2024 | 8:21 PM
Tata Altroz Racer : टाटा मोटर्स कंपनीची टाटा अल्ट्रोझ रेसर या कारला 26.03 सेंटीमीटरचा टचस्क्रीन harman इंफोटेन्मेंट सिस्टीम लावला आहे. या स्पोर्टीयर कारमध्ये वेंटिलेटेड फ्रंट सीटचे फिचर आहे. प्रवाशांच्या सेफ्टीसाठी 6 एअर बॅग्स आहेत.1.2 लिटरचे आय टर्बो पल्स पेट्रोल इंजिन दिले आहे. ते 120 पीएस पॉवर आणि 170 न्यूटन मीटर पिक टॉर्क जनरेट करते. यात सहा स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स आहेत. या कारची सुरुवातीची  किंमत 6 लाख 64 हजार 900 रुपये इतकी आहे.

1 / 5
Maruti Suzuki Fronx : मारुती कंपनीची ही कार अॅडव्हान्स फिचर्सने युक्त आहे. यात हेडअप डिस्प्ले, वायरलेस चार्जिंग सपोर्ट, ड्युअर - टोन प्लशसह 9 इंचाचा स्मार्ट प्ले प्रो प्लस इंफोटनेमेंट सिस्टीम देखील यात आहे. या कारमध्ये स्मार्ट हायब्रिड टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. यात 1.0 लिटर टर्बो बुस्टर जेट इंजिन आहे. ते 5.3 सेंकदात 0 ते 60 kmph चा वेग पकडते. मारुती सुझुकी फ्रोंक्सची सुरुवातीची किंमत 8 लाख 37 हजार 500 रुपये आहे.

2 / 5
Toyota Urban Cruiser Taisor : ही कार शानदार असून यात पॉवरफुल टर्बो इंजिन आहे. ही कार केवळ 5.3 सेंकदात 0 ते 60 kmph चा वेग पकडते. या कारचा मायलेज देखील 22.9 kmpl आहे. स्मार्ट वॉच कनेक्टीव्हीटी, स्मार्टप्ले कास्ट टच स्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टीम, 360 डिग्री व्ह्यू कॅमेरा, फोन वायरलेस चार्जिंगचे फिचर आहे. टोयोटा अर्बन क्रुझरची एक्स शोरुम किंमत 7.74 लाख रुपये आहे.

3 / 5
Maruti Brezza : मारुती ब्रेझा कारच्या बेस मॉडेलची किंमत 8.34 लाख ते 14.14 लाख या दरम्यान आहे. तर Brezza LXi S-CNG सीएनजी 1462 CC मॉडेलची किंमत 9.29 लाख इतकी आहे. मारुती ब्रेझा कारची मायलेज 19.05 ते 25.51 kmpl आहे. पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही व्हेरिएंटमध्ये ती मिळते. ही पाच सिटर कार आहे.

4 / 5
Citroen C3 Aircross : citroen c3 aircross price बेस मॉडेलची किंमत 9.99 लाख रुपये आहे. तर टॉप मॉडेलची किंमत 14.33 लाख आहे. ही कार पाच आणि सात सिटर अशा दोन्ही मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे. या कारचे मायलेज 17.6 ते 18.5 kmpl इतके आहे. इंजिनाची क्षमता 1199 सीसी आहे. ही फ्रान्सच्या PAS ग्रुप कंपनीची कार आहे.

5 / 5
Follow us
'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच
'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच.
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?.
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा.
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'.
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ.
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ.
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्...
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्....
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?.
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार.