AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परदेशात फिरायला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ सुंदर देशात व्हिसाशिवाय मिळणार एन्ट्री

परदेशात पर्यटनाला जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. असा एक देश आहे जिथे भारतीयांना 90 दिवस व्हिसाशिवाय राहता येते. या देशाचे सौंदर्य अद्भुत आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Updated on: Jul 05, 2025 | 6:36 PM
Share
भारतातील पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. असा एक देश आहे जिथे भारतीय वंशाचे लोक सत्तेत आहेत आणि भारतीय पर्यटकांसाठी विशेष सुविधा देखील प्रदान करतात. त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशात भारतीयांना 90 दिवस व्हिसाशिवाय राहता येते.(Photo: Pixabay)

1 / 5
तुम्ही पर्यटनासाठी किंवा व्यवसायाशी संबंधित कामासाठी त्रिनिदाद आणि टोबॅगोला जात असाल तर तुम्हाला या देशात व्हिसाशिवाय 90 दिवस राहू शकता. यासाठी काही नाममात्र अटी आहेत. मात्र अभ्यासासाठी किंवा इतर कामासाठी गेल्यास व्हिसा घेणे आवश्यक आहे. (Photo: Pixabay)

2 / 5
भारतीयांना त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये रहायचे असल्यास काही अटी आहेत, तुमचा भारतीय पासपोर्ट किमान 6 महिने वैध असावा. हॉटेल बुकिंगची कारदपत्रे दाखवावी लागतील. जर नातेवाईकांकडे जात असाल तर त्याबाबत माहिती द्यावी लागेल.(Photo: Pixabay)

3 / 5
त्रिनिदाद आणि टोबॅगोला गेल्यावर तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीबाबत प्रश्न विचारला जाईल. म्हणजे तुम्ही येथे राहण्यास आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे की नाही हे तपासले जाईल. तसेच परतीच्या विमान तिकिटही मागितले जाऊ शकते. (Photo: Pixabay)

4 / 5
त्रिनिदाद आणि टोबॅगोचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्ष भारतीय वंशाचे आहेत. येथे होळी, दिवाळी, ईद आणि ख्रिसमस सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. तसेच येथे धबधबे आणि वन्यजीवही आहेत. त्रिनिदाद कार्निव्हलला "द ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ" म्हटले जाते, हा शो पाहण्यासाठी जगभरातून लोक गर्दी करतात. (Photo: Pixabay)

5 / 5
राज्य रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न 'राज'दरबारी! काय झाली चर्चा?
राज्य रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न 'राज'दरबारी! काय झाली चर्चा?.
फक्त 12 गुंठ्यासाठी मारलं, सुरेश धसांचा आकावर नवा गंभीर आरोप
फक्त 12 गुंठ्यासाठी मारलं, सुरेश धसांचा आकावर नवा गंभीर आरोप.
कृषी खातं जेलमधला आका चालवायचा, धसांचा नाव न घेता कराडवर आरोप
कृषी खातं जेलमधला आका चालवायचा, धसांचा नाव न घेता कराडवर आरोप.
मुंडेंच्या बंगल्यावरून कराडचा फोन अन्... ज्ञानेश्वरी मुंडेंकडून आरोप
मुंडेंच्या बंगल्यावरून कराडचा फोन अन्... ज्ञानेश्वरी मुंडेंकडून आरोप.
फडणवीसांच्या ऑफरनंतर आदित्य ठाकरे म्हणाले, ऑफर दिली म्हणून स्वागताला..
फडणवीसांच्या ऑफरनंतर आदित्य ठाकरे म्हणाले, ऑफर दिली म्हणून स्वागताला...
फडणवीसांनी ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर राऊत स्पष्टच बोलले; ते पटाईत अन्...
फडणवीसांनी ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर राऊत स्पष्टच बोलले; ते पटाईत अन्....
लाडकी बहीण, वन पार्टी वन इलेक्शन; बघा ठाकरेंच्या मुलाखतीचा नवा टीझर
लाडकी बहीण, वन पार्टी वन इलेक्शन; बघा ठाकरेंच्या मुलाखतीचा नवा टीझर.
विक्रोळीत मनसैनिकांनी व्यापाऱ्याला धुतलं अन् काढली धिंड; घडलं काय?
विक्रोळीत मनसैनिकांनी व्यापाऱ्याला धुतलं अन् काढली धिंड; घडलं काय?.
टशन... शिंदे-ठाकरेंन एकमेकांना पाहणंही टाळलं, फोटो सेशनवेळी काय घडलं?
टशन... शिंदे-ठाकरेंन एकमेकांना पाहणंही टाळलं, फोटो सेशनवेळी काय घडलं?.
तुझ्या xx किती दम, तुझ्यासारखी कुत्री... पडळकर-आव्हाडांमध्ये बाचाबाची
तुझ्या xx किती दम, तुझ्यासारखी कुत्री... पडळकर-आव्हाडांमध्ये बाचाबाची.