कुठल्या देशाकडे सर्वाधिक सोन्याचा साठा, टॉप 10 मध्ये भारत कितव्या स्थानी?

गेल्या 15 जानेवारीपासून त्या नियमांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. (Top 10 countries with largest gold reserves)

| Updated on: Apr 14, 2021 | 3:24 PM
सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क असणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार देशात येत्या 1 जूनपासून 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांची विक्री केली जाते. केंद्र सरकारने 2019 पासूनच हॉलमार्किंग अनिवार्य केले होते. पण कोरोनामुळे याची मुदत वाढवण्यात आली होती. त्यानुसार गेल्या 15 जानेवारीपासून त्या नियमांची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

1 / 11
अमेरिका : 8,133.5 टन सोन्याच्या साठ्यासह अमेरिका हा देश या यादीमध्ये पहिल्या स्थानावर आहे. हे सोने अमेरिकेच्या बुलियन डिपॉझिटरीमध्ये जमा करण्यात आले आहे. याचे मॅनेजमेंट ही अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाद्वारे केली जाते.

2 / 11
जर्मनी : या युरोपियन देशात 3,362.4 टन सोन्याचा साठा आहे. सोन्याच्या साठ्याच्या बाबत जर्मनी हा देश दुसर्‍या स्थानावर आहे. जर्मनीतील सोन्याचे साठे फ्रॅंकफर्टमधील ड्यूश बुंडेसबँक, फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ अमेरिकेची न्यूयॉर्क शाखा आणि लंडनमधील बँक ऑफ इंग्लंड या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत.

3 / 11
इटली : ऐतिहासिक वास्तूंसाठी प्रसिद्ध असलेल्या इटलीमध्ये 2,451.8 टन सोन्याचा साठा आहे. या साठ्या बहुतांश सोन्याच्या विटांच्या समावेश आहे. याशिवाय यात सोन्याच्या नाण्यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या सोन्याची देखरेख बँक ऑफ इटली करते.

4 / 11
फ्रान्स : फ्रान्सच्या केंद्रीय बँकेने काही महिन्यांपूर्वी त्यांचे काही सोने विकले होते. यानंतर, फ्रान्सकडे 2,435.7 टन सोन्याचा साठा शिल्लक आहे. फ्रान्स या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. फ्रान्सने नेहमीच संकटाच्या वेळी सोन्याच्या साठ्याचा वापर केला आहे.

5 / 11
रशिया : गेल्या सात वर्षांपासून रशियातील सोन्याचे साठे 2,299.9 च्यावर राहिले आहेत. हा सोन्याचा साठा वाढवण्यासाठी रशियाने वारंवार सोन्याची खरेदी केली आहे. सद्यस्थितीत रशिया हा सोन्याच्या साठ्याच्या बाबत पाचव्या क्रमांकावर आहे.

6 / 11
चीन : 2009 नंतर पहिल्यांदाच पीपल्स बँक ऑफ चायनाने महिना-दर महिन्याच्या आधारे सोने खरेदी करण्याची योजना आखली होती. त्यानुसार सध्या चीनकडे 1,948.3 टन सोन्याचे साठा आहे. चीन हा देश सोनं साठ्याच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.

7 / 11
स्वित्झर्लंड : जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक असलेल्या स्वित्झर्लंडकडे 1,040.0 टन सोन्याचा साठा आहे. त्यामुळे ते सोन्याच्या साठ्याच्या प्रकरणात सातव्या स्थानावर आहे. दुसर्‍या महायुद्धात स्वित्झर्लंडने तटस्थ भूमिका घेतली होती. त्यानंतर हा देश युरोपतील सुवर्ण व्यापार केंद्र म्हणून उदयास आला.

8 / 11
जपान : आशियातील महासत्ता असलेला देश म्हणून जपानची जगभरात ओळख आहे. त्याच्यांकडे 765.2 टन सोन्याचा साठा आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला जपान सोन्याच्या साठ्यांच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहे.

9 / 11
भारतः सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत भारताचा नववा क्रमांक लागतो. भारताकडे 657.7 टन सोन्याचा साठा आहे. तर भारताच्या परकीय चलन साठ्यात सोन्याच्या हिस्सा 7.5 टक्के इतका आहे.

10 / 11
नेदरलँड्स: कालव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या नेदरलँड्सकडे 612.5 टन सोन्याचा साठा आहे. सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत तो दहाव्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे हा सर्व साठा एम्स्टर्डमपासून कॅप न्यू एम्स्टर्डम या ठिकाणी स्थित केले आहे.

11 / 11
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.