PHOTO | ते लढले आणि लढतायत केवळ आपल्यासाठी!, केरळच्या फोटोग्राफरकडून आरोग्य कर्मचाऱ्यांना अनोखा सलाम

विष्णु संतोष (Vishnu Santhosh) या फोटोग्राफरने हे फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत. (Unique salute to health workers from a Kerala based photographer)

| Updated on: May 13, 2021 | 7:08 PM
सध्या देशभरात कोरोनानं डोकं वर काढलंय. अशा परिस्थितीत आपल्या आयोग्ययंत्रणेतील डॉक्टर, परिचारिका दिवस-रात्र एक करत, स्वत:चा जीव धोक्यात टाकत  नागरिकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.

सध्या देशभरात कोरोनानं डोकं वर काढलंय. अशा परिस्थितीत आपल्या आयोग्ययंत्रणेतील डॉक्टर, परिचारिका दिवस-रात्र एक करत, स्वत:चा जीव धोक्यात टाकत नागरिकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.

1 / 5
देशातीलच नाही तर जगभरातील परिचारिका आणि आरोग्यसेवकांना सलाम करणारा त्यांचे कष्ट लोकांसमोर मांडणारे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

देशातीलच नाही तर जगभरातील परिचारिका आणि आरोग्यसेवकांना सलाम करणारा त्यांचे कष्ट लोकांसमोर मांडणारे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

2 / 5
केरळमध्ये हे भावनिक फोटोशूट करण्यात आलं आहे. तर विष्णु संतोष (Vishnu Santhosh) या फोटोग्राफरने हे फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत.

केरळमध्ये हे भावनिक फोटोशूट करण्यात आलं आहे. तर विष्णु संतोष (Vishnu Santhosh) या फोटोग्राफरने हे फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत.

3 / 5
कोरोनाचं हे संकट देशावरच नाही तर संपूर्ण जगावर आहे. हे या फोटोतून दाखवण्यात आलं आहे.

कोरोनाचं हे संकट देशावरच नाही तर संपूर्ण जगावर आहे. हे या फोटोतून दाखवण्यात आलं आहे.

4 / 5
सध्या हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

सध्या हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.