AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आडवी की उभी… कोणती वात कधी वापरावी? एका चुकीमुळे थांबते प्रगती

दिवा लावताना आडवी की उभी वात वापरावी? कोणत्या देवतेसाठी कोणती वात फायदेशीर आहे आणि त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो, हे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा.

| Updated on: Apr 14, 2026 | 2:07 PM
Share
घरातील देवघर हे केवळ पूजेचे ठिकाण नसून ते सकारात्मक ऊर्जेचे शक्तीकेंद्र मानले जाते. या पवित्र जागेत दररोज लावलेला दिवा वातावरणातील नकारात्मकता दूर करून मनाला प्रसन्नता देतो.

घरातील देवघर हे केवळ पूजेचे ठिकाण नसून ते सकारात्मक ऊर्जेचे शक्तीकेंद्र मानले जाते. या पवित्र जागेत दररोज लावलेला दिवा वातावरणातील नकारात्मकता दूर करून मनाला प्रसन्नता देतो.

1 / 8
अनेकदा आपण दिवा लावताना वातीकडे फारसे लक्ष देत नाही. दिव्यामध्ये अनेक प्रकारच्या वाती वापरल्या जातात. याचा थेट परिणाम घराच्या सुख-समृद्धीवर आणि मानसिक स्थितीवर होतो.

अनेकदा आपण दिवा लावताना वातीकडे फारसे लक्ष देत नाही. दिव्यामध्ये अनेक प्रकारच्या वाती वापरल्या जातात. याचा थेट परिणाम घराच्या सुख-समृद्धीवर आणि मानसिक स्थितीवर होतो.

2 / 8
वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार वातींचे दोन मुख्य प्रकार आहेत, ज्यांचे कार्य वेगवेगळे असते. लांब वात किंवा आडवी वात ही धन आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते.

वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार वातींचे दोन मुख्य प्रकार आहेत, ज्यांचे कार्य वेगवेगळे असते. लांब वात किंवा आडवी वात ही धन आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते.

3 / 8
जर तुम्हाला घरात संपत्तीमध्ये वाढ व्हावी आणि कुळाची प्रगती व्हावी असे वाटत असेल, तर देवी लक्ष्मी, सरस्वती किंवा कुलदेवतेच्या समोर लांब वातीचा दिवा लावणे अत्यंत फायदेशीर ठरते.

जर तुम्हाला घरात संपत्तीमध्ये वाढ व्हावी आणि कुळाची प्रगती व्हावी असे वाटत असेल, तर देवी लक्ष्मी, सरस्वती किंवा कुलदेवतेच्या समोर लांब वातीचा दिवा लावणे अत्यंत फायदेशीर ठरते.

4 / 8
गोल वात  किंवा उभी वात ही मनाची एकाग्रता, स्थिरता आणि मानसिक शांततेसाठी वापरली जाते. भगवान विष्णू, महादेव किंवा मारुतीरायाच्या पूजेत गोल वातीचा दिवा लावणे उत्तम मानले जाते.

गोल वात किंवा उभी वात ही मनाची एकाग्रता, स्थिरता आणि मानसिक शांततेसाठी वापरली जाते. भगवान विष्णू, महादेव किंवा मारुतीरायाच्या पूजेत गोल वातीचा दिवा लावणे उत्तम मानले जाते.

5 / 8
केवळ वातच नव्हे, तर दिवा लावताना तो कोणत्या दिशेला ठेवला आहे, हे देखील महत्त्वाचे आहे. पूर्वेकडे तोंड करून दिवा लावल्याने प्रकृती सुधारते आणि दीर्घायुष्य लाभते. उत्तरेकडे तोंड करून दिवा लावल्याने आर्थिक प्रगतीचे मार्ग मोकळे होतात.

6 / 8
जर घरात वारंवार भांडणे होत असतील किंवा तणावाचे वातावरण असेल, तर गाईच्या तुपाचा दिवा लावणे शांततेसाठी प्रभावी ठरते. मंगळवार आणि शनिवारी हनुमानासमोर मोगऱ्याच्या तेलाचा दिवा लावल्याने घरातील वाईट शक्तींचा प्रभाव कमी होतो.

7 / 8
जर तुम्ही आर्थिक अडचणीत असाल, तर दिव्याची वात तयार करताना त्यावर थोडे चंदन लावा. त्यानंतर तुपाचा दिवा लावून देवाची प्रार्थना करा. यामुळे घरात सकारात्मक सुगंध पसरतो आणि आर्थिक बाधा दूर होण्यास मदत होते.

8 / 8
Follow Us
आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
बापटांची मराठी ट्रेंडिंग-सीएम फडणवीस
'बापटांची मराठी ट्रेंडिंग,मला ट्यूशनच घ्यावी लागेल'-सीएम फडणवीस
शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! काकडेंच्या दौऱ्याने...
NCP | शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! विक्रम काकडेंच्या दौऱ्याने राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना वेग
बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Uddhav Thackeray | बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य; राम कदमांचा थेट सवाल
मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक
Delhi | मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक; दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
Vidyanand Bapat | भावना म्हणजे हात-पाय दुखण्यासारख्या नाहीत! हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! 8 दिवस बंदी
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! भाजपच्या नगरसेवकांची 8 दिवस बंदीची मागणी; मनसेचा तीव्र विरोध
जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी...
Manoj Jarange Patil | जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांवर ठाम; GR झाल्याशिवाय माघार नाहीच
फडणवीस दिल्लीत जाणार; राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर
Sanjay Raut | फडणवीस दिल्लीत जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर सूचक विधान