व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांचे भारतीय कनेक्शन, मादुरो आणि डेल्सी ‘साईबाबांच्या’ दर्शनाला आले होते…
व्हेनेझुएलावर आक्रमण करुन तेथील राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकन सैन्याने न्यूयॉर्क येथे आणल्यानंतर जगात खळबळ उडाली. न्यूयॉर्कच्या कोर्टात मादुरो यांच्यावर खटला सुरु असताना दुसरीकडे अमेरिकेने डेल्सी रोड्रिगेज यांना हंगामी राष्ट्राध्यक्ष घोषीत केले आहे. डेल्सी यांच्याद्वारे आता अमेरिका तेथे सरकार चालवणार आहे.डेल्सी यांनी पदभार सांभाळताच त्यांची साईबाबांवर श्रद्धा असल्याचे उघड झाले आहे.मादुरो यांच्यासारखे डेल्सी या देखील सत्य साईबाबांच्या दर्शनाला भारतात आल्या होत्या. मादुरो आणि डेल्सी पुट्टापार्थीचे सत्य साईबाबांच्या यांच्या भेटीची छायाचित्रे व्हायरल होत आहेत.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
