Photo : ‘विजय दिवस 2020’, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 1971च्या युद्धातील वीरांना श्रद्धांजली

1971 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाला आज 50 वर्ष पूर्ण झाले आहेत. ('Vijay Diwas 2020', Prime Minister Narendra Modi pays Tribute to the real heroes of the 1971 war)

| Updated on: Dec 16, 2020 | 11:00 AM
1971 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाला आज 50 वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील 'नॅशनल वॉर मेमोरिअल' येथे युद्धातील वीरांना श्रद्धांजली वाहिली. (फोटो - ANI)

1 / 7
पंतप्रधान मोदींनी दिल्ली येथील अमर ज्योतीतून 'स्वर्णिम विजय मशाल' प्रज्वलीत केली. ही मशाल आता देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये पाठवली जाणार आहे त्याच प्रमाणे ही मशाल बांगलादेशमध्येसुद्धा पाठवली जाणार. (फोटो - ANI)

2 / 7
पंतप्रधान मोदींसह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि CDS बिपिन रावतसुद्धा 'नॅशनल वॉर मेमोरिअल' स्मारकात उपस्थित होते.(फोटो - ANI)

पंतप्रधान मोदींसह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि CDS बिपिन रावतसुद्धा 'नॅशनल वॉर मेमोरिअल' स्मारकात उपस्थित होते.(फोटो - ANI)

3 / 7
यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते 'गोल्डन व्हिक्ट्री ऑफ द इयर'चा लोगो लॉन्च करण्यात आला.(फोटो - ANI)

यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते 'गोल्डन व्हिक्ट्री ऑफ द इयर'चा लोगो लॉन्च करण्यात आला.(फोटो - ANI)

4 / 7
1971 मध्ये झालेल्या याच युद्धानंतर जगाच्या नकाशावर बांगलादेशच्या नावानं एका नव्या राष्ट्राची स्थापना झाली . (फोटो - ANI)

1971 मध्ये झालेल्या याच युद्धानंतर जगाच्या नकाशावर बांगलादेशच्या नावानं एका नव्या राष्ट्राची स्थापना झाली . (फोटो - ANI)

5 / 7
या युद्धात निर्णायक पराभवाचा सामना केल्यानंतर पाकिस्तानचे 93 हजार सैनिक भारताला शरण आले. (फोटो - ANI)

या युद्धात निर्णायक पराभवाचा सामना केल्यानंतर पाकिस्तानचे 93 हजार सैनिक भारताला शरण आले. (फोटो - ANI)

6 / 7
पाकिस्तानविरुद्धच्या युद्धातील विजय आणि बांगलादेशला मिळालेल्या स्वातंत्र्यापासून भारतात 16 डिसेंबर हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो. (फोटो - ANI)

पाकिस्तानविरुद्धच्या युद्धातील विजय आणि बांगलादेशला मिळालेल्या स्वातंत्र्यापासून भारतात 16 डिसेंबर हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो. (फोटो - ANI)

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.