AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विनोद खन्ना यांनी घेतलेला संन्यास, पण ‘धुरंधर’ स्टार अक्षय खन्ना मानतो ‘हा’ धर्म

'धुरंधर' सिनेमामुळे अभिनेता अक्षय खन्ना याच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेण्यासाठी देखील चाहते उत्सुक असताना, अभिनेता कोणता धर्म मानतो हे देखील समोर आलं आहे.. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अक्षय याची चर्चा सुरु आहे.

| Updated on: Dec 15, 2025 | 3:26 PM
Share
दिग्दर्शक आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमात अभिनेता अक्षय खन्ना याने खलनायकाची भूमिका साकरली. पण त्याचा भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे.... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अक्षय याची चर्चा सुरु आहे.

1 / 5
अक्षय फार कमी मुलाखतींमध्ये दिसतो... पण काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने लहानपणी घडलेला एक किस्सा सांगितला... जेव्हा अक्षय याच्या वडिलांना संन्यास स्वीकारलेला तेव्हाची ही गोष्ट आहे...

2 / 5
अभिनेते विनोद खन्ना यांनी सर्वकाही सोडून रजनीशपुरमला जाण्याचा निर्णय घेतला होता... संसाराचा त्याग करत अभिनेत्याच्या वडिलांनी संन्यास स्वीकारलेला. त्यानतंर अक्षय याने धर्माबद्दल स्वतःचे विचार व्यक्त केलेले.

3 / 5
अभिनेता म्हणालेला, 'मी कोणत्याच धर्मावर विश्वास ठेवत नाही... मी फक्त आणि फक्त देवावर विश्वास ठेवतो,,,, मी कोणता तत्वज्ञानी नाही... आणि मी कोणत्या गोष्टीच्या शोधात नाही...',  असं देखील अक्षय म्हणालेला.

अभिनेता म्हणालेला, 'मी कोणत्याच धर्मावर विश्वास ठेवत नाही... मी फक्त आणि फक्त देवावर विश्वास ठेवतो,,,, मी कोणता तत्वज्ञानी नाही... आणि मी कोणत्या गोष्टीच्या शोधात नाही...', असं देखील अक्षय म्हणालेला.

4 / 5
सांगायचं झालं तर, यशाच्या शिखरावर असताना विनोद खन्ना यांनी ओरेगॉनला जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पत्नी आणि मुलांना देखील त्यांनी सोडण्याचा निर्णय घेतला. अक्षय आणि राहुल तेव्हा लहान होते...

सांगायचं झालं तर, यशाच्या शिखरावर असताना विनोद खन्ना यांनी ओरेगॉनला जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पत्नी आणि मुलांना देखील त्यांनी सोडण्याचा निर्णय घेतला. अक्षय आणि राहुल तेव्हा लहान होते...

5 / 5
संगमनेरमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांविरोधात जनआक्रोश, मागणी काय?
संगमनेरमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांविरोधात जनआक्रोश, मागणी काय?.
'या' महापालिकेच्या निवडणुकीचा बार उडणार? बघा तुमची महापालिका आहे का?
'या' महापालिकेच्या निवडणुकीचा बार उडणार? बघा तुमची महापालिका आहे का?.
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.