AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : विराटची अवघ्या 20 लाखांपासून सुरुवात, 18 वर्षांत इतकी वाढली लिलावाची किंमत

विराट कोहली गेल्या अठरा वर्षांपासून आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या टीमकडून खेळतोय. अठरा वर्षांनंतर त्याला पहिल्यांदाच जेतेपदाची चव चाखायला मिळाली. आयपीएलच्या लिलावात विराटला किती रक्कम आजवर मिळाली, ते पहा..

| Updated on: Jun 04, 2025 | 1:17 PM
Share
प्रतीक्षा.. 18 वर्षांची दीर्घ प्रतीक्षा.. 2008 मध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) लाँचिंगपासून  या प्रतीक्षेची सुरुवात झाली. अखेर 3 जून 2025 रोजी ही प्रतीक्षा संपली. आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने पंजाब किंग्जचा पराभव केला. RCB ने 18 वर्षांनंतर हे जेतेपद पटकावलंय. त्याचसोबत विराट कोहलीच्याही आयुष्यात हा सुवर्णक्षण 18 वर्षांनंतर आला आहे.

1 / 5
आरसीबीने विराट कोहलीवर तेव्हा पैज लावली होती, जेव्हा त्याने टीम इंडियामध्ये पदार्पणही केलं नव्हतं. 2008 मध्ये विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 19 वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला होता. तेव्हाच तो प्रकाशझोतात आला होता.

2 / 5
विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा अनुभव नसल्याने त्याला आयपीएलच्या पहिल्या सिझनमध्ये आरसीबीने अवघ्या 20 लाख रुपयांना खरेदी केलं होतं. पहिल्या सिझनमध्ये विराटची कामगिरी फार उल्लेखनीय नव्हती. पण 2010 पर्यंत त्याची कामगिरी सुधारली.

3 / 5
2011 मध्ये विराटला रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. त्यानंतर 2014 ते 2017 पर्यंत त्याच्या लिलावाची रक्कम 12.50 कोटी रुपये इतकी होती. 2018 मध्ये ही रक्कम वाढून 17 कोटी रुपये इतकी झाली.

4 / 5
2022, 2023 आणि 2024 मध्ये विराटचा लिलाव 15 कोटी रुपयांना झाला होता. दोन कोटींनी ही रक्कम कमी झाली होती. परंतु यंदाच्या आयपीएलमध्ये त्याचा लिलाव थेट 21 कोटींवर झाला. विराट गेल्या 18 वर्षांपासून आयपीएलमध्ये आरसीबीसाठीच खेळतोय.

5 / 5
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.