AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजब ठिकाण, सोनं दिसताच लोकांना येते चीड, दागिने पाहताच जातात पळून!

भारतात सोन्याचे दागिने घालणे हे फार प्रतिष्ठेचे मानले जाते. अंगावर सोन्या-चांदीचे दागिने असतील तर संबंधित व्यक्ती खूप श्रीमंत आहे तसेच त्याला समाजात फार मोठी प्रतिष्ठा आहे, असे अनेकांना वाटते.

| Updated on: May 20, 2026 | 3:06 PM
Share
भारतात सोन्याचे दागिने घालणे हे फार प्रतिष्ठेचे मानले जाते. अंगावर सोन्या-चांदीचे दागिने असतील तर संबंधित व्यक्ती खूप श्रीमंत आहे तसेच त्याला समाजात फार मोठी प्रतिष्ठा आहे, असे अनेकांना वाटते. परंतु या जगात असे काही देश आहेत, जिथे सोन्याचा तिरस्कार केला जातो.

1 / 5
त्या देशात एखादी व्यक्ती भरपूर सोन्याचे दागिने घालून मिरवत असेल तर लोक त्याच्यापासून दूर पळतात. त्याचा आदर करण्याऐवजी लोक त्याला बोलणं टाळतात. म्हणूनच अति सोनंं परिधान करणं या देशांमध्ये अपमान करून घेण्यासारखंच आहे.

2 / 5
युरोपमधील स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क या देशांत अशी प्रथा आहे. तेथे तुम्ही चमचमणारे दागिने परिधान करून तेतील लोकांच्या पुढे गेले तर लोक तुमच्यावर प्रभावित होत नाहीत. तशी परंपराच त्या देशातील लोकांची आहे. सोन्याचे दागिने परिधान करून लोकांना दाखवत फिरणे हा तेथील सर्वात वाईट प्रकार आहे.

3 / 5
तेथे अॅक्सेल सँडेमॉस नावाच्या लेखकाने 1933 साली एक पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकात समाजातील कोणत्याही व्यक्तीने इतर व्यक्तीपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत, असे समजू नये असे सांगण्यात आले होते. या संदेशाने तेथील लोक खूप प्रभावित झाले. आपण सगळे समान आहोत. कोणालाही विशेष अधिकार नाहीत, असे विचार तेथील लोकांच्या मनात घर करून बसलेले आहेत.

4 / 5
म्हणूनच तेथे तुम्ही तुमच्या श्रीमंतीचा बडेजाव मिरवण्याचा प्रयत्न केला तर तुमचे स्वागत करण्याऐवजी, कौतुक करण्याऐवजी लोक तुमच्यापासून दूर पळतात. लोक तुम्हाला बोलणं टाळतात. जास्त दागिने परिधान करून फिरणे हे तेथे अंहाकाराचे प्रतिक मानले जाते.

5 / 5
Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ