ज्योतिष शास्त्र: तुळशीवर हळदीचे पाणी ओतल्यास काय होतं?
तुळशीच्या झाडाला हळदीचं पाणी अर्पण करणं केवळ धार्मिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातूनच नाही तर ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनही खूप शुभ मानलं जातं. ही परंपरा विशेषतः हिंदू धर्मात प्रचलित आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
