लोक भगवान हनुमानाची पूजा कोणत्याही वेळाला करतात. लोकमान्यतेनुसार हनुमानाची पूजा दुपारी करायला हवी.
1 / 5
ब्रह्ममूर्त किंवा दुपार होण्याच्या थोडं अगोदर हनुमानाची पूजा करायला हवी, असे सांगितले जाते.
2 / 5
सूर्योदयालाही तुम्ही हनुमानाची पूजा करू शकता. सकाळी 03 वाजून 30 मिनटांपासून 05:30 पर्यंत ब्रह्म मुहूर्त असल्याचे मानले जाते.
3 / 5
भगवान हनुमानाची पूजू करताना तुम्ही भगव्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. पूजा करण्याअगोदर तुमच्या पूजेचा स्थान अगोदर स्वच्छ करून घ्यायला हवे. मगच पूजा करायला हवी.
4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.