AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Top Up Loan : टॉप अप लोन म्हणजे काय रे भाऊ? ते घेताना काय काळजी घ्यावी?

अनेकदा आपल्याला पैशांची गरज भासते. त्यावेळी टॉप अप लोन हा पर्याय चांगला ठरू शकतो. मात्र अशा प्रकारचे कर्ज काढताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. नाहीतर आर्थिक फटका बसू शकतो.

| Updated on: Sep 16, 2025 | 10:55 AM
Share
आजकाल कार, घर खरेदी करणे तसेच इतर काही महत्त्वाच्या कामांसाठी अनेक बँका, वित्तीय संस्था कर्ज देतात. अशा प्रकारचे कर्ज देताना बँका ग्राहकांना आकर्षक व्याजदर देण्याचे आश्वासन देतात. मात्र एकदा कर्ज घेतल्यानंतर अनेकदा आपल्याला आणखी पैशांची गरज भासते.

1 / 6
एकदा कर्ज काढल्यानंतर पुन्हा पैशांची गरज पडत असेल तर त्यासाठी टॉप अप लोन हा पर्याय असतो. एखाद्या वित्ती संस्थेकडून तुम्ही कर्ज घेतलेले असेल तर त्याच कर्जावर तुम्हाला आणखी कर्ज दिले जाते. त्यालाच टॉप अप लोन म्हटले जाते. पैशांच्या गरजेपोटी अनेकजण टॉप अप लोनचा पर्याय स्वीकारतात.

2 / 6
तुम्ही एखाद्या कर्जाची वेळेवर परतफेड केली असेल तर तुम्हाला लेगच टॉप अप लोन मिळते. मात्र ईएमआय भरण्यात कुचराई केल्यास तुम्हाला बँका, वित्तीय संस्था टॉप अप लोन देणे टाळतात. अनेकदा नवे कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला पुन्हा नव्याने कागदपत्रे द्यावे लागतात. पुन्हा सर्व प्रक्रिया पार पाडावी लागते.

3 / 6
मात्र टॉप अप लोन घेताना तुम्हाला नव्याने कागदपत्रे देण्याची गरज नसते. तुम्ही अगोदर जमा केलेल्या कागदपत्रांच्या आधाराचे टॉप अप लोन दिले जाते. त्यामुळे टॉप अप लोनची प्रक्रिया ही नव्याने दिल्या जाणाऱ्या कर्जापेक्षा सुटसुटीत आहे.

4 / 6
मात्र टॉप अप लोन घेताना अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. हे कर्ज घेताना प्रोसेसिंग फी किती घेतली जात आहे? व्याजदर किती लावला जातोय? कर्जाच्या परतफेडीचा कालावधी किती वर्षांनी वाढणार आहे? तसेच आर्थिकदृष्ट्या हे परवडणारे आहे की नाही? या सर्व बाबींचा विचार करणे गरजेचे आहे.

5 / 6
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

6 / 6
Follow Us
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.