AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wheatgrass Juice : गव्हाच्या गवताचा रस आरोग्यासाठी फायदेशीर, अनेक आजारांवर रामबाण उपाय!

गव्हाच्या गवताचा रस प्रतिकारशक्ती वाढवणारा असतो असं आयुर्वेदिक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या रसात अनेक जीवनसत्त्व आणि पोषक घटक असतात. त्यामुळे त्याचे आरोग्यावर चांगले परिणाम होता. यामुळे आजाराशी लढण्याची ताकद मिळते, असं तज्ज्ञ सांगतात. चला जाणून घेऊयात आरोग्यदायी फायदे

| Updated on: Jan 17, 2025 | 10:03 PM
Share
गव्हाच्या गवताचा ज्यूसचं महत्त्व आयुर्वेदात सांगितलं गेलं आहे. आरोग्य चांगलं राहवं यासाठी अनेक जण या रस पितात. पण आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्याचं सेवन केलेलं कधीही चांगलं. गव्हाच्या गवताच्या रसात बरेच आरोग्यदायी गुणधर्म आहेत.

1 / 5
गव्हाचा गवताच्या रसाचे रोज सेवन केल्याने अनेक समस्यांपासून बचाव होतो. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे आजार आणि आजारांशी लढण्याची ताकद मिळते.

गव्हाचा गवताच्या रसाचे रोज सेवन केल्याने अनेक समस्यांपासून बचाव होतो. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे आजार आणि आजारांशी लढण्याची ताकद मिळते.

2 / 5
बद्धकोष्ठता, अपचन यांसारख्या समस्या कमी होतात. या रसामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स उपलब्ध असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.  तसेच शारीरिक थकवा दूर होण्यास मदत होते.

बद्धकोष्ठता, अपचन यांसारख्या समस्या कमी होतात. या रसामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स उपलब्ध असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. तसेच शारीरिक थकवा दूर होण्यास मदत होते.

3 / 5
गव्हाच्या गवताचा रस त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करतो. त्वचेचा टोन सुधारतो आणि सुरकुत्या कमी होतात. तसेच मुरुमांवर नियंत्रण ठेवते. तसेच रक्त शुद्ध करते.

गव्हाच्या गवताचा रस त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करतो. त्वचेचा टोन सुधारतो आणि सुरकुत्या कमी होतात. तसेच मुरुमांवर नियंत्रण ठेवते. तसेच रक्त शुद्ध करते.

4 / 5
गव्हाच्या गवताचा रस शरीरात धोकादायक कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखते. तसेच मधुमेहही नियंत्रणात राहतो, असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे गव्हाच्या गवताचा रस लाभदायी आहे. (डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

5 / 5
Follow Us
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून.
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात...
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात....
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात.
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ...
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ....
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला...
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध.....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध......
पोलीस भरती परीक्षेत मोठा घोटाळा? पोलीस शिपाई भरतीची रद्द झालेली लेखी..
पोलीस भरती परीक्षेत मोठा घोटाळा? पोलीस शिपाई भरतीची रद्द झालेली लेखी...
मोठी खळबळ! थेट छगन भुजबळ यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण
मोठी खळबळ! थेट छगन भुजबळ यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण.
बापरे! मनीषा मंधारेला प्रश्नपत्रिका तोंडपाठ अन्... चौकशीदरम्यान...
बापरे! मनीषा मंधारेला प्रश्नपत्रिका तोंडपाठ अन्... चौकशीदरम्यान....
महागाईने मरा किंवा जय श्रीराम म्हणत गप्प बसा;राऊतांचा भाजपावर हल्लाबोल
महागाईने मरा किंवा जय श्रीराम म्हणत गप्प बसा;राऊतांचा भाजपावर हल्लाबोल.